YRF स्पाय यूनिव्हर्सने केली 'अल्फा'ची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

घोषणा

काही दिवसांपूर्वीच YRF स्पाय यूनिव्हर्सने त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल करीत आहे.

alfa | sakal

आलिया भट्ट

‘अल्फा’ असे या चित्रपटाचे नाव असून यात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.

alia | sakal

शर्वरी वाघ

अल्फा चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ देखील झळकणार असुन तिची भूमिका अद्याप स्पष्ट झालेले नाही.

sharvari | sakal

स्पॉट

चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून, अलीकडेच आलियाला अल्फाच्या सेटवर स्पॉट करण्यात आले आहे

alia | sakal

वेशभुषा

फोटोमधील तिचा लूक अगदी साधा असल्यामुळे ही तिची चित्रपटातील वेशभुषा नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

alia | sakal

YRF स्पाय युनिव्हर्सचा हा पहिला फीमेल लीड चित्रपट असून यामध्ये आलिया एक सुपर-एजेंटची भूमिका साकारणार आहे.

alia | sakal

आलिया या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत असल्याचेदेखील समजत आहे.

alia | sakal

‘स्त्री २’ मध्ये होणार 'या' अभिनेत्याची एन्ट्री

stree movie | sakal