धनश्री वर्माचा बॉलिवूड अभिनेत्यासोबत ऑन स्क्रीन रोमान्स!

सकाळ डिजिटल टीम

धनश्री वर्मा

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांना नुकताच घटस्फोट झाला

DHANSHREE VERMA | esakal

कोरिओग्राफर

धनश्री वर्मा ही पेशाने कोरिओग्राफर आहे आणि तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत.

DHANSHREE VERMA | esakal

टिंग लिंग सजना...

धनश्री वर्मा भूल चुक माफ या आगामी चित्रपटामधील 'टिंग लिंग सजना' या आयटम साँगमध्ये दिसली आहे.

DHANSHREE VERMA | esakal

राजकुमार राव

धनश्री वर्माने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजकुमार रावसोबत ऑन स्क्रीन शेअर केली आहे.

DHANSHREE VERMA | esakal

धनश्री म्हणते..

"राजकुमार रावसोबत जागा शेअर करण्याची संधी मिळणे ही सर्वात सुंदर गोष्ट होती," असे धनश्री म्हणाली.

DHANSHREE VERMA | esakal

गाण्याचा अनुभव...

या अनुभवाचे वर्णन करताना ती म्हणाली, "नृत्य हे नेहमीच माझ्यासाठी खूप खास राहिले आहे.टिंग लिंग सजना हे गाणे मला फक्त सादर करायचे नव्हते, मला ते जगायचे होते."

DHANSHREE VERMA | esakal

९ मे प्रदर्शित

भूल चुक माफ हा ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

DHANSHREE VERMA | esakal

२ महिने

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला जवळपास दोन महिने होत आले आहेत.

DHANSHREE VERMA | esakal

विराट आणि मी मित्र होतो आणि..., गौतम गंभीर आता स्पष्ट सांगितलं

Gautam Gambhir Salary | esakal
येथे क्लिक करा