कोकणची अस्सल झणझणीत चव! अशी बनवा चमचमीत सुकट

Aarti Badade

अस्सल कोकणी चव

सुकट किंवा सुकी कोळंबी (जवळा) म्हणजे सीफूड प्रेमींसाठी एक पर्वणीच! भाकरीसोबत याची चव अधिकच खुलते.

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

मुख्य साहित्य

ही डिश बनवण्यासाठी सुकट, भरपूर कांदा, टोमॅटो, लसूण आणि खास 'आगरी मसाला' किंवा लाल तिखट आवश्यक असते.

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

सुकट स्वच्छ करण्याची पद्धत

प्रथम सुकट नीट निवडून घ्या, ती स्वच्छ धुवा आणि थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून ती नरम होईल.

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

फोडणीचा सुंगध

कढईत तेल गरम करून त्यात भरपूर लसूण, आले आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

मसाल्यांची जादू

परतलेल्या कांद्यात टोमॅटो, हळद आणि आगरी मसाला घालून मसाला तेल सोडेपर्यंत चांगला शिजवून घ्या.

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

चवीत वाढ करणाऱ्या भाज्या

तुम्ही यात बटाट्याचे काप, वांगी किंवा आंबटपणासाठी कच्ची कैरी घालू शकता, यामुळे सुकट अधिक चविष्ट लागते.

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

शिजवण्याची प्रक्रिया

आता भिजवलेली सुकट मसाल्यात मिसळा, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्या.

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा!

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा आणि तांदळाची किंवा नाचणीची गरमागरम भाकरी आणि लिंबासोबत याचा आस्वाद घ्या!

Konkan Special Sukat recipe

|

Sakal

आईच्या हाताची चव! 10 मिनिटांत तयार होणारा कुरकुरीत हलवा फिश फ्राय

Halwa Fish Fry Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा