Apurva Kulkarni
अभिनेत्री झरीन खानने 2010 मध्ये वीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी सलमानसोबत तिने स्क्रीन शेअर केली.
Zareen Khan Lost 43kg
esakal
झरीन खानला जेव्हा सिनेमा मिळाला तेव्हा ती प्रचंड हेल्दी होती. जास्त हेल्दी असल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
Zareen Khan Lost 43kg
esakal
तेव्हा झरीनचं वजन तब्बल 100 किलो इतकं होतं. परंतु तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.
Zareen Khan Lost 43kg
esakal
झरीननं वजन कमी करण्यासाठी फक्त लिक्विड डायट सुरु केलं. जूस, पाणी, सूप एवढंच तिने डायटमध्ये ठेवलं.
Zareen Khan Lost 43kg
esakal
वजन कमी करण्यासाठी तिने जीममध्ये घाम गाळला. तसंच स्वीमिंग सुद्धा सुरु केली.
Zareen Khan Lost 43kg
esakal
झरीनने फक्त हेल्दी आणि प्रोटीन युक्त डायट सुरु केलं. त्यामुळे तिचं वजन वाढलं नाही.
Zareen Khan Lost 43kg
esakal
तसंच झरीन साखर तसंच साखरेचं पदार्थ खाणं बदं केलं.
Zareen Khan Lost 43kg
esakal
खुप मेहनतीनंतर झरीनने 100 किलो वजनावरुन 57 किलो वजन झालं.
Zareen Khan Lost 43kg
esakal
Honey Remedies for Cold and Cough
Sakal