Mayur Ratnaparkhe
भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
जोहरान यांचा जन्म १९९१ मध्ये युगांडाची राजधानी कंपाला येथे झाला.
जोहरान यांचे वडील महमूद ममदानी केपटाऊन विद्यापीठात प्राध्यापक होते.
जोहरान यांच्या आई भारतीय वंशाची मीरा नायर या भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका आहेत.
जोहरान ममदानी यांना २०१८ मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाले.
राजकारणात येण्यापूर्वी जोहरान ममदानी यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केले.
जोहरान ममदानी न्यूयॉर्कमध्ये फॉरक्लोजर काउंसलर म्हणून काम करत होते.
जोहरान ममदानी यांनी २०२० मध्ये त्यांची पहिली निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमध्ये पहिले दक्षिण आशियाई समाजवादी प्रतिनिधी बनले.
Nucler bomb