Zudio चा मान्सुन सेल सुरू! कमी किमतीत कपडे, फुटवेअरवर भन्नाट ऑफर्स

Apurva Kulkarni

Zudio

1 ऑगस्टपासून झुडिओचा सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक गोष्टीवर धमाकेदार ऑफर्स आहेत.

ZUDIO DISCOUNTS

|

esakal

फुटवेअर

फुटवेअरची सुरुवात १४९ रुपयांपासून पुढे आहे.

ZUDIO OFFERS

|

esakal

टीशर्ट इतर कपडे

त्याचबरोबर १९९ रुपयांमध्ये टीशर्ट आणि इतर कपडे उपलब्ध आहे.

T SHIRT SALE

|

esakal

वनपीस

तर महिलांच्या वनपीसमध्ये सुद्धा आकार्षक सूट देण्यात आली आहे.

, ZUDIO COLLECTION

|

esakal

मेकअप प्रोडक्ट

महिलांच्या मेकअप प्रोडक्टमध्ये सुद्धा डिस्काऊंट देण्यात आला आहे.

WOMEN'S WEAR SALE

|

esakal

डिस्काऊंट

लहान मुलांचे कपडे तसंच फुटवेअर यामध्ये सुद्धा डिस्काऊंट असणार आहे.

LIFESTYLE SHOPPING

|

esakal

ऑफर्स

ऑफर्स शहरानुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी जवळच्या Zudio स्टोअरला भेट द्या.

ZUDIO COLLECTION

|

esakal

भिजवलेले काळे मनुके का खावेत? हे आहेत फायदे

SOAKED BLACK RAISINS,

|

esakal

हे ही पहा...