Half-price TV deal on Amazon Sakal Prime Deals
Electronics

Biggest TV Sale on Amazon: ऑफर पाहून पत्नी उड्याच मारायला लागेल! Amazon च्या Valentine Special Offer मध्ये निम्म्या किंमतीत घ्या ब्रँडेड टीव्ही

Amazon TV Deals: सध्या व्हँलेंटाईन वीक सुरूय. या दरम्यान प्रियसी,पत्नीसोबत रोमॅन्टीक चित्रपट पाहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर घरी मोठा स्मार्ट टीव्ही नक्कीच असायला हवा

Pooja Kadam

Amazon special offer on TV :  

आजकाल सर्वच लोक स्मार्ट टीव्हीला पसंती देतात. पुर्वीच्या काळातले बॉक्स टीव्ही क्वचितच पहायला मिळतात. कारण, स्मार्ट टीव्हीवर दिसणारे चित्र अधिक स्पष्ट असते. तुम्ही घरी टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर एक भन्नाट ऑफर सांगतो.

सध्या व्हँलेंटाईन वीक सुरूय. या दरम्यान प्रियसी,पत्नीसोबत रोमॅन्टीक चित्रपट पाहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर घरी मोठा स्मार्ट टीव्ही नक्कीच असायला हवा. तुमचे हे स्वप्न याच वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेआधी पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी फार काही नाही फक्त मोबाईल घेऊन amazon ला भेट द्यावी लागेल.

तुम्हाला करायचंय इतकंच की, मोबाईलवर amazon सर्च करायचं आणि तिथे असलेल्या रील ऑफर पहायच्या. आणि ऑनलाईन टीव्ही ऑर्डर करायचा. त्याहून सोपी ट्रिक जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. म्हणजे तुम्ही थेट त्या पेजवर जाल जिथे टीव्हीवरील सर्व ऑफर तुम्हाला पाहता येतील.  

Explore offer 👉 https://amzn.to/4hVcjJr

Samsung 108cm (43in) Crystal 4K Vivid Pro TV

Samsung 108 cm ही टीव्ही 43 inches ची आहे. हा D Series Brighter Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV आहे. या टीव्हीची किंमत 49,900 इतकी असून ती तुम्हाला 31,990 इतक्या ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे.

👉 https://amzn.to/4hxEyxQ

Samsung 108cm (43in) Crystal 4K Vivid Pro TV

Sony Bravia 108cm (43in) Smart Google TV

Sony कंपनीची ब्रँडेड आहे. अनेक वर्षांपासून या कंपनीने लोकांचा विश्वास जिंकला आहे. ही टीव्ही Google बेस्ड असून यामध्ये Watchlist, Google Assistant ही देण्यात आले आहे. Chromecast Built In आहे. तर Game menu आणि Apple Airplay,  Apple Homekit आणि Alexa सुद्धा यामध्ये आहे.

या टीव्हीची किंमत 59,900 असून ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला ती फक्त 38,900 इतक्या किंमतीत मिळणार आहे. टीव्हीची अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hQZP5A

LG 139cm (55in) 4K Smart LED TV

LG चा ब्रँडचा LG 139cm हा टीव्ही लोकप्रिय आहे. या टीव्हीमध्ये WebOS 23 with User Profiles, Filmmaker Mode, HDR 10 & HLG, Unlimited OTT Apps, 4K Upscaling & AI Sound देखील यामध्ये आहे.

या टीव्हीची मूळ किंमत 71,990 असून तुम्हाला हा टीव्ही 43,990 रूपयांना मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3QfTJ2R

LG 139cm (55in) 4K Smart LED TV

Vu 139cm (55in) Vibe Series QLED TV

Vu 139 cm हा टीव्ही फक्त 36,990 रूपयांना मिळणार आहे.या टीव्हीमध्ये 4K Quantum Dot Technology  Integrated Soundbar असणार आहे. Voice Clarity Soundbar, HDR10 & HLG, Dynamic Backlight Control, Cricket Mode, Cinema Mode या फॅसिलिटीज असणार आहेत.

या टीव्हीची मूळ किंमत ही 60,000 इतकी असणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3WV163q

Vu 139cm (55in) Vibe Series QLED TV

Acer 100cm (40in) I Pro Series Google TV

Acer कंपनीची Acer 100 cm 40 inches टीव्ही तुम्हाला उत्तम चित्र पाहण्याचा अनुभव देऊ शकते. यामध्ये Pro Series Full, HD Smart LED Google TV असणार आहे. या टीव्हीची किंमत 37,990 असून तुम्हाला ही टीव्ही 16,499 रूपयांना मिळणार आहे.

या टीव्हीच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 👉 https://amzn.to/3WXuMwN

Acer 100cm (40in) I Pro Series Google TV

TCL 139cm (55in) 4K QLED Google TV

55 इंचाची ही टीव्ही सर्वात महागडी आहे. कारण याची किंमत 1,20,000 इतकी आहे. कारण यामध्ये 4K Ultra HD, Smart QLED Google TV आहे. QLED TV, Google TV, Dolby Vision -Atmos, HDR 10+, AiPQ Pro Processor, T-SCREEN- PRO, Slim and Uni-Body Design, MEMC, 2 GB RAM+32 GB ROM, DLG 120 Hz, Multiple Eye Care, ONKYO 2.1 CH, T-Screen Pro, DTS Virtual असे अनेक फिचर या टीव्हीचे आहे.

ही टीव्ही लाखो रूपयांच्या घरात असेल. पण नाही, ही तुम्हाला फक्त 36,990 इतक्या रूपयांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hTETe0

TCL 139cm (55in) 4K QLED Google TV