Biggest Android TV Deals : Sony,Samsung TV वर भन्नाट ऑफर, Second Hand च्या किंमतीत नवीकोरी Android TV न्या घरी

Big TV Offers : तुम्हीही नव्या वर्षाच्या सुरूवातीला नवा करकरीत टीव्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Republic Day Sale ला एकदा नक्कीच भेट द्या.
Android TV Biggest Deal
Android TV Biggest DealSakal Prime Deals
Published on

Great Republic Day Sale Offer On TV :

आजकाल लोक स्मार्ट टीव्ही घेतात. कारण, मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याचा अनुभव काही औरच असतो. त्यामुळे लोक टीव्ही घेताना बजेटमधील आणि चांगली क्वालिटी असलेल्या टीव्हीची निवड करतात.  

तुम्हीही नव्या वर्षाच्या सुरूवातीला नवा करकरीत टीव्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Republic Day Sale ला एकदा नक्कीच भेट द्या. कारण, इथे काही ब्रँडेड कंपन्यांच्या टीव्हीवर भरमसाठ ऑफर देण्यात आल्या आहेत.

Android TV Biggest Deal
Affordable TV Cabinets : तुमच्या घरासाठी Amazon घेऊन आले आहे टॉप 8 मनोरंजन युनिट किंवा कॅबिनेट, ते ही 20,000 पेक्षा ही खालील दरात.

ऑफरमध्ये कोण-कोणत्या टीव्ही आहेत?

  • Sony BRAVIA 2 108cm

  • Samsung 80 cm (32) HD Ready Smart TV

  • TCL 101 cm (40) Smart Android LED TV

Android TV Biggest Deal
Xiaomi 75-inch QLED TV - Xiaomi Q1 सीरिज : उत्कृष्ट तंत्रज्ञानासह

Sony BRAVIA 2 108cm

सोनी कंपनी लोकांसाठी विश्वासू ब्रँड आहे. कारण, या टीव्हीने अनेक काळापासून लोकांना सेवा दिली आहे. त्यामुळे स्मार्ट व्हर्जन निवडतानाही लोक पहिली पसंती Sony ला देतात. ही TV 43 इंच असून 4K Smart LED Google TV आहे.

याची मूळ किंमत 59,900 असून 35% ऑफरमध्ये ही TV  38,990 इतक्या रूपयांमध्ये मिळेल.

Sony Smart TV चे फिचर्स

  1. Google TV

  2. Watchlist

  3. Google Assistant

  4. Chromecast Built In

  5. Game menu

  6. ALLM/eARC (HDMI 2.1 Compatible)  

  7. Apple Airplay , Apple Homekit,  Alexa

या टीव्हीची अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4arBK2O

Sony BRAVIA 2 108cm
Sony BRAVIA 2 108cmSakal Prime Deals
Android TV Biggest Deal
Redmi TV Biggest Offer : रेडमीचा 32 इंची F सीरीज HD रेडी स्मार्ट LED फायर TV लाँच

Samsung 80 cm (32) HD Ready Smart TV

स्मार्ट फोनच्या जगात यश मिळवल्यानंतर Samsung ने TV क्षेत्रातही चमक दाखवली आहे. या TV ला 1 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.  याची मूळ किंमत 18,900 आहे. तर 33% ऑफर प्राईजमध्ये ही स्मार्ट टीव्ही तुम्हाला12,740 रूपयांना मिळेल.

Samsung 80 cm चे अधिक फिचर्स

  1. Personal Computer,

  2. Screen Share

  3. Music System,  

  4. Content Guide,

  5. Connect Share Movie

Samsung 80 cm ची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

https://amzn.to/4arBK2O

Samsung 80 cm
Samsung 80 cmSakal Prime Deals
Android TV Biggest Deal
Bestselling 85 Inch Smart TVs:घरात अनुभवायचा आहे थिएटरची क्वालिटी? हे आहे ८५ इंच स्मार्ट टीव्ही

TCL 101 cm (40) Smart Android LED TV

TCL कंपनीची Android LED TV कमी खर्चात अधिक चांगला परफॉर्मन्स देते. त्यामुळे हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. या टीव्हासाठी तुम्हाला 35,990 मोजावे लागले असते.मात्र आज ऑफर प्राईजमध्ये 15,990 इतक्या किंमतीत ही TV तुमची होणार आहे.

 TCL 101 cm TV चे इतर फिचर्स

  1. Full HD Android TV

  2. In-Built Wi-Fi

  3. Screen Mirroring

  4. 1 GB RAM - 8 GB ROM  

  5. 178 Degree Wide Viewing Angle

  6. In-Built Apps: Netflix, Prime Video, Disney+Hotstar

या TV ची अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42iD45O

TCL 101 cm TV
TCL 101 cm TVSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com