लवकरच सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. जेव्हा बाप्पा आपल्या दारात येतात तेव्हा सर्व प्रथम आपण पंचारतीचे ताट तयार ठेवतो. एखाद्या पाहुण्याचे औंक्षण करून घरात घ्यावं तसं स्वागत आपण बाप्पाचं करतो. त्या स्वागतासाठी पंचारतीचे ताट महत्त्वाचे असते.
काही महिलांकडे पंचारतीचे ताट नसते तेव्हा त्यांचा गोंधळ उडतो. कारण, दिवे, साखरेची वाटी, कलश या वस्तू साध्याच स्टीलच्या ताटात ठेऊन न्याव्या लागतात. तेव्हा तूम्ही जर बाप्पांच्या स्वागताच जोरदार तयारी करत असाल, तर बाप्पासाठी पंचारतीचे ताटही नवेकोरे हवे की नको.
तूम्हाला सिल्वरचे, पितळेचे ताट बाजारातही मिळेले. मात्र तिथे दुकानदार तूम्हाला हे चांगलेच आहे असे सांगून विकेल. पण घरी आणल्यावर ते काळे पडते किंवा हलके असते. त्यासाठी पूर्ण तपासणी केल्याशिवाय आरतीचे ताट खरेदी करू नका.
तसेच, केवळ ताट नाही तर पूर्ण सेट खरेदी करायचा असेल तर Amazon वरून मागवा. कारण, इथे तूम्हाला औक्षणाच्या ताटाची व्हरायटी पहायला मिळेल. तसेच, इतर ठिकाणापेक्षा Amazon वर ताट स्वस्तातही मिळेल.
नीतू आर्ट्स 8-इंच साधी पितळीतली पूजा थाळी सेट आहे. हे ताट आणि यातील भांडी पितळेचे आहेत. या सेटमध्ये यामध्ये 1 थाळी, 2 दिवे, कुंकवाच्या वाट्या, अगरबत्ती स्टँड, पंचपात्र व चमचा, कापूर आरती आणि घंटा यांचा समावेश आहे. हे ताट तूम्हाला फक्त 1, 424 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टू म्युस्टॅशेस 9 इंच ओम आणि स्वस्तिक डिझाईन पितळी पूजा थाळी सेट आहे. प्रीमियम दर्जाच्या पितळीतून बनवलेले हे पूजा थाळी सजावटीचे सेट टिकाऊ आहे. ओम आणि स्वस्तिक यांचे नक्षीकाम असलेली ही 9 इंचांची पितळी पूजा थाळी आहे. या पितळी पूजा थाळी सेटमध्ये 1 पूजा थाळी, 1 वाटी, 1 अगरबत्ती स्टँड, 1 ग्लास, 1 पूजा घंटा आणि 1 ज्योती दिवा यांचा समावेश आहे.
हे ताट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पूजाहोम पितळी पूजा थाळी सेट आहे. या सेटमध्ये 1 हस्तकला पितळी पूजा थाळी (4x4 इंच), 1 चमचा, 1 ग्लास आणि 2 वाट्या आहेत, जे तुमचे धार्मिक विधी सौंदर्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करतात. हे ताट उच्च दर्जाच्या पितळतून तयार केलेले, हे उत्पादन टिकाऊपणा, दीर्घायुष्य आणि झळाळती पॉलिश फिनिशसाठी ओळखले जाते. हे ताट तूम्हाला केवळ 238 रूपयात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टू म्युस्टॅशेस 5 इंच पितळी पूजा थाळी सेट हा सुंदर पितळी ताटाचा आहे. या पितळी पूजा थाळी सेटमध्ये 1 थाळी, 2 वाट्या, 1 ग्लास आणि 1 चमचा यांचा समावेश आहे. सण, गृहप्रवेश, लग्न आणि इतर खास प्रसंगांसाठी एक सुंदर भेटवस्तू म्हणूनही हे ताट देता येते. हे ताट तूम्हाला 599 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सच्च पितळी पूजा थाळी आहे. या ताटामध्ये 2 दिवे, 1 अगरबत्तीधारक, 1 घंटा, 1 लोटा, 1 चंदन प्याली, 1 सिंदूर प्याली आणि सजावटीच्या नक्षीसह येतात. सुंदर नक्षीदार पितळी थाळी, हिंदू धार्मिक विधी आणि पूजेसाठी अत्यंत योग्य आहे.
या पंचारती ताट सेटमध्ये एक मध्यवर्ती थाळी, कुंकू, अक्षता, फुले ठेवण्यासाठी लहान वाट्या, दिवा स्टँड आणि पारंपरिक पितळी चमचा यांचा समावेश आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Piepot पूजा थाळी सेट आहे. हा पितळी पूजा थाळी ताट आहे. याची साईज 8 इंच आहे. यामध्ये ताट , अगरबत्ती स्टँड, दिवा आणि हळदी -कुंकूच्या वाट्या आहेत. हे कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे. याची किंमत केवळ 569 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कारिगर क्रिएशन्स पितळी पूजा साहित्यची ही सुंदर पंचारती आहे. यामध्ये ताट, दिवे, घंटा, वाट्या आहेत. हे पितळेचे असले तरी याचे पॉलिश हे सोन्यासारखे आहे. ताट सोन्याचे असल्यासारखेच दिसेल.
कारिगर क्रिएशन्स पितळी पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.