
थोडक्यात -
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सर्वांच्याच घरी सुरू झाली आहे.
आर्टिफिशिअल फुलांची सजावट ही कमी खर्चिक आणि सोपी असते.
तूम्ही ऑनलाईन खरेदी करून आर्टिफिशिअल फुलांच्या माळा, हार खरेदी करू शकता.
Amazon वर कोण-कोणत्या आर्टिफिशिअल फुले आहेत, तसेच त्यांच्या किंमतीत किती आहेत हे जाणून घ्या.
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सर्वांच्याच घरी सुरू झाली आहे. आर्टिफिशिअल फुलांची सजावट ही कमी खर्चिक आणि सोपी असते. सध्या आकर्षक डेकोरेशनच्या वस्तू खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. मार्केटमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत.
तूम्हाला गणेशोत्सवासाठी खरेदीसाठी वेळ मिळत नसेल तर काळजी करू नका. तूम्ही ऑनलाईन खरेदी करून आर्टिफिशिअल फुलांच्या माळा, हार खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी केल्यानंतर तूमचे बरेचसे पैसेही वाचणार आहेत. तूम्ही amazon वरून या वस्तू स्वस्तात मागवू शकता. Amazon वर कोण-कोणत्या आर्टिफिशिअल फुले आहेत, तसेच त्यांच्या किंमतीत किती आहेत हे जाणून घ्या.
Party Propz ने तयार केलेले हे सुंदर आर्टिफिशिअल फुले आहेत. ही फुले तूम्हाला amazon वरून खरेदी करता येतील. यामध्ये १४ प्रकारची फुले आहेत, २ फुलांच्या लडी दाट, ८ फूट लांबीचा मनी प्लांट आणि १२ फुलांच्या लडी पिवळ्या विस्टरिया कृत्रिम फुलांचे आहेत. ही फुले तूम्ही लग्न समारंभ, पार्टी सजावट, सणासुदीच्या वेळची सजावट, मेहंदी व हळदीसाठी घरातील सजावटीसाठी वापरू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पार्टी प्रॉप्स आयव्हरी विस्टरिया कृत्रिम फुले सजावटीसाठी आहेत. या पॅकेजमध्ये एकूण १४ तुकडे मिळतात – त्यामध्ये २ दाट ८ फूट लांबीचे मनी प्लांट वेल आणि १२ आयव्हरी रंगाच्या विस्टरिया कृत्रिम फुले आहेत. हे सेट तुमच्या सजावटीत एक सुंदर आणि वास्तवदर्शी आकर्षण निर्माण करतात.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डिकांशा ब्रँडची ही कृत्रिम झेंडूची फुले आहेत. गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांनी गणेशोत्सवाच्या सजावटीत भरच पडते. ही फुले या विशेष प्रसंगी, घर , पार्टी , ऑफिस , सणाच्या थीमसाठी सजावट करण्यासाठी परफेक्ट आहेत. आमची कृत्रिम फुले उच्च दर्जाच्या प्लास्टिक स्टेम्स आणि फॅब्रिक पानांनी बनवलेली आहेत. पाने स्टेमवर घट्ट बसवलेली असतात, त्यामुळे सहज गळून पडत नाहीत. ही स्वच्छ करणे खूप सोपे आहे. वेलपान्यांचे साहित्य वॉटरप्रूफ आहे.
फुले खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गुलाबी रंगाची ही सुंदर माळ आहे. हा कृत्रिम फुलांची वेल सिल्क गुलाबांनी बनलेला आहे. ही माळ तूम्ही लग्न, दिवाळी, गणपती, ख्रिसमस, गार्डन वॉल, व्हॅलेंटाईनसाठी सजावटीसाठी वापरू शकता. गणेशाच्या प्रतिमेच्या बाजूला दोन माळा अशा लावल्या तर सजावटीत भर पडेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूम्ही गणपतीबाप्पांच्या बाजूला मोठ्या पितळी तबकमध्ये सजावट करणार असाल तर ही फुले तूमच्या कामाची आहेत. इथे असलेली फुले तूम्ही पाण्यात टाकूनही सजवू शकता. कारण, ही फोमपासून बनलेली आहेत. या पॅकमध्ये तूम्हाला ५० हून अधिक फुले मिळतील. ही फुले वेगवेगळ्या रंगाची आहेत,त्यामुळे ती आकर्षक पद्धतीने सजवता येतात.
या फुलांची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
राजस्थान क्राफ्टने तयार केलेली ही फुले झेंडूची आहेत. ज्यांची विशेष रचना तूम्हाला नक्की आवडणारी आहे. हे फुलांचे तोरण आहे जे गणेशाच्या सजावटीजवळ किंवा मुख्य दरवजावर लावता येईल. या तोरणला आकर्षक बनवण्यासाठी खास अशा घंटीही लावण्यात आल्या आहेत.
हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुंदरशा चेरी ब्लॉसम फुलांचा हा बंच आहे. तूम्ही ही फुले घरात सजावटीसाठी वापरा. किंवा पांढऱ्या पडद्यावर ही फुले लावून आकर्षक अशी सजावट बाप्पासाठी करू शकता. SATYAM KRAFT ने फुले आणि पाने यांचा बेस्ट कॉम्बो तयार केला आहे. ही फुले कापडी आहेत त्यांची किंमत 349 इतकी आहे.
ही फुले खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Divyakosh ब्रँडने खास मोगऱ्याच्या फुलांचा हा खास गजरा तयार केला आहे. हा पॅक 12 प्रत्येकाची लांबी 2 फूट / 60.96 सेमीचा आहे लग्न सजावट, इव्हेंट डेकोर. दिवाळी, गणपती, पूजा/मंदिर सजावटीसाठी अत्यंत उत्तम आहे. तूम्ही हा सेट केवळ गणेशोत्सवात नाही तर सर्व सणांमध्ये घर सजवण्यासाठी वापरू शकता.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SATYAM KRAFT ही 100 कृत्रिम लहान फोम गुलाबाची फुले आहेत. ही फ्लोटिंग फ्लोरल आहेत. ही फुले DIY क्राफ्ट, पूजा थाळी, विवाह, गणपती, जन्माष्टमी, सण, मंडप, वाढदिवस आणि घर सजावटीसाठी वापरता येतात. ही फुले स्वच्छही करता येतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ही चाफ्याची सुंदर फुले आहेत जी खरी वाटतात. VRB Dec ब्रँडची कृत्रिम मोठ्या फोम हवाई फुलांची पॅक आहेत. ही बनावट फोम जलात तरंगणारी फुले आहेत. ही सण आणि कार्यक्रम, घर, टेबल, बेडरूम, पूजा खोली, दिवाळी सजावटीत ही फुले वापरता येतील.
याची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.