आजच्या काळात तुम्हाला सर्वांच्या कानात Ear buds सापडतील. ऑफिसमध्ये असो किंवा घरी, प्रत्येकजण हे कानात घालतो आणि आपले आवडते संगीत ऐकतो. फोनवर बोलणेही त्यामुळे सोपे बनले आहे. इअरबड्स अनेक कंपन्यांचे येतात. पण एकदाच पैसे गुंतवायचे असतील तर आपल्याला ब्रँडेड आणि वॉरंटी असलेल्या इअरबड्सचा विचार करावा लागतो.
तुम्हालाही चांगले इअरबड्स विकत घ्यायचे असतील, तर वेगवेगळ्या ब्रँड्सच्या टॉप यूजर रेटिंगसह इयरबड्सची यादी येथे आहे. हे सर्व इअरबड तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार बसतील. हे बड्स अनेक तास चालू शकतात.
Amazon रिपब्लिक डे सेल 2025 मध्ये, तुम्हाला हे इयरबड्स कमी किंमतीत मिळू शकतात. ज्यांची किंमत दहा हजाराच्या घरात आहे असे बड्स तुम्हाला 2000 पर्यंत मिळतील. यात कोणत्या कंपनीचे इयरबड्स आहेत हे जाणून घेऊयात.
इअरबड्सचा विचार केला तर अनेक काळापासून boat ही कंपनी अस्तित्वात आहे. या कंपनीने बड्स एकदा चार्ज केल्यानंतर 120 तास सुरू राहू शकतात. याला App Support, देखील आहे. Crystal Bionic Sound सिस्टीम असून v5.3 Bluetooth Earbuds कनेक्टिव्हीटी आहे.
या इअरबड्सची किंमत 9,999 इतकी असून त्यावर तब्बल 82 % ऑफर देण्यात आली आहे. हे ब्लॅक क्रिस्टल रंगाचे इअरबड तुम्हाला फक्त 1,799 मध्ये मिळतील. या इअरबड्सच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हे वायरलेस बड्स आकर्षक रंगाचे आहेत. या बड्समध्ये 46dB Hybrid ANC, 360° Spatial Audio, 12.4mm Dynamic Bass Driver देण्यात आले आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर 40 तास चालू शकतात. तसेच या इअरबड्समध्ये फास्ट चार्जिंगही देण्यात आलं आहे.
या बड्सची मूळ किंमत 3999 इतकी आहे. यावर 52% सूट आहे, त्यामुळे हे बड्स तुम्हाला1,924 रूपयांना मिळतील. तुम्ही SBI कार्ड वापरून याची खरेदी केली तर तुम्हाला भरमसाठ सूटही देण्यात येईल. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Sony New ULT या मध्ये Wear WH-ULT900N Noise Cancellation देण्यात आले आहे. तसेच या हेडफोनमध्ये Wireless Bluetooth ही आहे. याच्या साऊंड सिस्टीममध्ये Massive Bass देखील आहे. या हेडफोनची बॅटरी एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर 50 तास सेवा देऊ शकते.
या ब्रँडेड हेडफोनची किंमत 24,990 आहे, पण अमेझॉनच्या सेलमध्ये यावर 42% सूट आहे. हे हेडफोन्स तुम्हाला14,600 रूपयांना सहज मिळतील. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Samsung Galaxy Buds2 Pro हे इअरबड्स Innovative AI Features सह असणार आहेत. या इअरबड्सची कनेक्टिव्हीटी Wireless असणार आहे. या इअरबड्सला 24-bit Hi-Fi audio तसेच 360 AUDIO असणार आहे.
Samsung Galaxy Buds2 Pro ची किंमत 19,900 इतकी आहे. यावर तुम्हाला 58% सूट देण्यात आली आहे. म्हणजेच हे बड्स 8,499 इतक्या रूपयांना मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या
हे वायरलेस इअरबड्स एकदा फुल चार्ज केल्यानंतर 48 तासांपर्यंत चालू शकतात. यामध्ये Built-in App Support, 45ms Low Latency Gaming, 4 Mics ENC, Breathing LEDs, 13mm Bass Drivers Ear Buds TWS आहेत.
Boult Audio UFO ची मूळ किंमत 3,499 आहे. त्यावर 66% ऑफर देण्यात आली असून ते Amazonchya sale मध्ये 1,199 मध्ये मिळणार आहेत. तुम्हाला या इअरबड्सबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर इथे क्लिक करा.