
Amazon Great Republic Day sale हा आजवरचा सर्वात मोठा ऑफर देणारा सेल काल म्हणजे १३ जानेवारीपासून सुरू झाला आहे. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या लोकांसाठी ही मोठी पर्वणीच आहे. या सेलमध्ये सर्वच वस्तूंवर मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. अशात मोबाईल खरेदी करणाऱ्या लोकांसाठीही हे मोठे सरप्राईज ठरणार आहे.
कारण, यंदाच्या Amazon Great Republic Day sale मध्ये samsung, Apple,Xiaomi, OnePlus या ब्रँडेड मोबाईल्सवर भरमसाठ ऑफर दिल्या गेल्या आहेत. मोबाईल खरेदी करण्यासाठी लोक मुहूर्त पाहत नाहीत. पण यंदा अमेझॉनच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदीची संधी मिळणार आहे.
Great Republic Day sale मध्ये कोणकोणते मोबाईल आहेत, त्यावर कोणत्या प्रकारच्या ऑफर आहेत. त्याचे फिचर्स काय आहेत जाणून घेऊयात.
सॅमसंगनंतर सर्वाधिक पसंतीस उतरणारा फोन हा OnePlus आहे. भारतीय वापरकर्त्यांसाठी Use Free असणारा हा फोन तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 256GB Storage मिळणार आहे. तसेच हा फोन Smarter with OnePlus AI असणार आहे.
Operating System - Android 15
RAM Memory Installed Size- 16 GB
Memory Storage Capacity - 256 GB
Screen Size - 6.82 Inches
हा फोन बाजारात 72,999 मध्ये मिळतो. तर Republic Day sale मध्ये हा फोन 69,998 इतक्या किंमतीत मिळणार आहे. OnePlus खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
काही लोक असतात जे पहिल्यापासून ब्रँडेड वस्तू वापरतात. अशा लोकांची पसंती ही iPhone ला असते. त्या प्रत्येकाच्या हातात तुम्हाला iPhone च दिसतो. सध्या लोक कर्ज काढूनही iPhone खरेदी करताना दिसतात. तुम्ही Apple iPhone 15 घेण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Republic Day sale मध्ये तुम्ही तो घेऊनच टाका. कारण, या फोनवर चक्क १८ टक्के ऑफर देण्यात आली आहे.
Brand - Apple
Operating System- iOS
Memory Storage Capacity - 128 GB
Screen Size- 6.1 Inches
Model Name- iPhone 15
iPhone 15 बाजारात 69,900 किंमतीत मिळतो तर तो या Republic Day sale मध्ये 57,499 किंमतीत मिळणार आहे. या मोबाईलच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
भारतीयांचा विश्वासू फोन अशी ओळख असलेला Samsung आजही चाहत्यांच्या मनात आहे. भारतातील प्रत्येक घरात एखादा तरी व्यक्ती असतो जो मोबाईल वापरतो. Samsung Galaxy M35 5G मध्ये 6GB RAM,128GB Storage देण्यात आले आहे. तसेच या मोबाईलमध्ये 6000mAh Battery तर 120Hz Super AMOLED Display देण्यात आला आहे.
Brand - Samsung
Operating System- Android 14
RAM Memory Installed Size- 6 GB
CPU Speed - 2.4 GHz
Memory Storage Capacity - 128 GB
या मोबाईलची मार्केट व्हॅल्यू 24,499 आहे, पण Amazon Great Republic Day sale मध्ये या मोबाईलवर 39 टक्के सूट देण्यात आली आहे. म्हणजे हा फोन तुम्हाला चक्क 14,999 इतक्या किंमतीत मिळणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कमी किंमतीत जास्त चांगला फोन हवा असेल तर लोक हमखास Redmi ची निवड करतात. कारण, Redmi हा स्मार्टफोन 10 हजार रूपयांच्या आतही उपलब्ध होतो.Amazon Great Republic Day sale मध्ये Redmi A4 5G हा फोनही आहे. ज्यामध्ये 4GB RAM, 128GB Storage देण्यात आले आहे. तसेच या फोनचे Segment Largest 6.88in 120Hz आहे तर यात 50MP Dual Camera देण्यात आला आहे.
Operating System - Android 14
RAM Memory Installed Size - 4 GB
Memory Storage Capacity - 128 GB
Screen Size- 6.88 Inches
या फोनची किंमत 11,999 आहे. यावर 21 टक्के सूट देण्यात आली असून हा मोबाईल तुम्हाला 9,499 इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे.
हा फोन खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कमी बजेटमधील स्टायलिश फोन हवा असलेले लोक iQOO ब्रँडची निवड करतात. या फोनमध्ये 8GB RAM, 128GB Storage आहे. या मोबाईलचा डिस्प्ले 120 Hz 3D Curved AMOLED आहे. तर 5500 mAh Ultra-Thin Battery असून Sony IMX882 OIS Camera with Aura Light आहे.
Operating System - untouch OS 14 Based On Android 14
RAM Memory Installed Size - 8 GB
CPU Model - Others
CPU Speed - 2.5 GHz
या फोनची किंमत 25,999 आहे. यावर 23 टक्के सूट देण्यात आली असून हा मोबाईल तुम्हाला 19,998 इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Amazon Great Republic Day sale मध्ये सर्वाधिक ऑफर या फोनवर देण्यात आली आहे. या फोनवर 40 टक्क्यांपर्यंत सूट आहे. HONOR 200 5G मोबाईलमध्ये 8GB + 256GB RAM देण्यात आले आहे. तर 6.7-inch AMOLED Quad-Curved Display दिला असून
कॅमेरा Dual OIS 50MP + 50MP + 12MP आहे. तर 50MP Selfie Camera आहे. हा फोन AI-Powered MagicOS 8.0 आहे.
HONOR 200 5G फोनचे अधिक फिचर्स
Operating System -Android 14
RAM Memory Installed Size - 8 GB
CPU Model- Snapdragon
CPU Speed - 2.4 GHz
या फोनवर 40 टक्के सूट दिली असून 39,999 चा फोन तुम्हाला 23,998 इतक्या किंमतीत मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
realme त्याच्या फिचर्स अन् कॅमेरासाठी प्रसिद्ध आहे. या मोबाईलमध्ये NARZO 70x 5G Ice Blue, 8GB RAM,128GB Storage देण्यात आले आहे. या फोनमध्ये 120Hz Ultra Smooth Display तर 50MP AI Camera सुद्धा आहे.
Operating System -Android 14
RAM Memory Installed Size - 8 GB
CPU Model - Others
CPU Speed - 2.2 GHz
या फोनची मूळ किंमत 18,999 असून हा फोन तुम्हाला 11,498 इतक्या रूपयांना मिळणार आहे. या फोनचे अधिक डिटेल्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.