
Best Large screen TVs for theater experience: आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे, आणि याच क्षेत्रात Xiaomi ने आणला आहे त्यांचा नवीन Xiaomi Q1 सीरिज Mi QLED TV 75 टीव्ही. 189.34 सेमी म्हणजेच 75 इंचाचा हा टीव्ही आपल्याला घरात थिएटरसारखा अनुभव देतो.
Buy online Xiaomi q1 series smart TV at the best price
किंमत आणि ऑफर :
Xiaomi Q1 स्मार्ट टीव्हीची किंमत ₹89,499 आहे, परंतु तुम्ही HDFC Bank चे क्रेडिट कार्ड वापरून No Cost EMI ने EMI वर हा टिव्ही खरेदी करू शकता. यासाठी महिन्याला तुम्हाला ₹7,458
चा हफ्ता बसेल. याशिवाय Bajaj Finserv EMI कार्डसाठी देखील No Cost EMI उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास ₹3,100 पर्यंत सवलत मिळू शकते.
टीव्हीची वैशिष्ट्ये :
डिस्प्ले बघायचा झाल्यास स्क्रीन साइज 75 इंच असून QLED टाईप आहे. स्क्रीन रिझोल्यूशन 4K Ultra HD (3840x2160) आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.
कनेक्टिव्हिटी:
3 HDMI पोर्ट्स गेमिंग कन्सोल्स, ब्लू-रे प्लेयर इत्यादीसाठी 2 USB पोर्ट्स हार्ड ड्राईव्ह, ब्लूटूथ देण्यात आलेलं आहे.
6 स्पीकर्स सेटअपसह 30 वॅट्स साऊंड आउटपुट साउंड सिस्टम देण्यात आली आहे.
स्मार्ट टीव्ही फीचर्स:
Android TV 10 आणि PatchWall 4 IMDb इंटिग्रेशनसह
5000+ ऍप्स, Prime Video, Netflix, Disney+ Hotstar, YouTube असे फीचर्स
2GB RAM + 32GB स्टोरेज, गुगल असिस्टंट, क्रोमकास्ट सपोर्ट
थोडक्यात Xiaomi Q1 सीरिज Mi QLED TV 75 हा टीव्ही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या घरातील मनोरंजनाचा दर्जा वाढवतो. उत्तम साऊंड, भव्य डिस्प्ले, आणि विविध स्मार्ट फीचर्स या सर्व गोष्टींमुळे हा टीव्ही घरासाठी एक उत्कृष्ट निवड ठरतो.