Top 10 Watches for Sisters : भाऊबीजेला बहिणीला गिफ्ट करा ही महिलांसाठीची टॉप 10 घड्याळे

Top Trendy Watches For Gifting Women - येथे भारतातील टॉप 10 महिला घड्याळांची यादी दिली आहे, जी फॅशन, कार्यक्षमता आणि टिकाऊपणासाठी लोकप्रिय आहेत
Best watches for women
Best watches for womenSakal Prime Deals
Published on

Top women’s watches for all occasions: महिलांसाठी स्टायलिश आणि फॅशनेबल घड्याळांची नवी श्रेणी आता बाजारात उपलब्ध आहे. विविध ब्रँड्सने त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन डिझाइन, आकर्षक रंग आणि विशेष फिचर्स असलेली घड्याळे सादर केली आहेत.

ही घड्याळे केवळ वेळ सांगण्याचे साधन नसून, महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनत आहेत. यात फॉसिल, मायकेल कॉर्स, अ‍ॅन क्लेन न्यूयॉर्क हे जगप्रसिद्ध ब्रँड आहेत, जी स्टायलिश व दर्जेदार घड्याळे तयार करण्यासाठी ओळखली जातात.

आज आपण यातली दर्जेदार पण तसेच खिशाला परवडणारी दहा घड्याळं पाहूया.

1. फॉसिल ब्लू डाइव्ह ES5348 - Fossil Blue Dive Analog Watch ES5348

फॉसिल ब्लू डाइव्ह ES5348 हे या ब्रँडचं एक उत्कृष्ट उत्पादन आहे. आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना आहे. खाली या घड्याळाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

ब्रँड: फॉसिल

मॉडेल: ES5348

मॉडेल नेम: फॉसिल ब्लू डाइव्ह

साईज: 3.6 x 1.8 x 1.1 सेमी

वजन: 100 ग्रॅम

बॅटरी: 1 स्पेसिफिक बॅटरी

प्रकार: अॅनालॉग

बॅटरी टाईप: सिल्व्हर ऑक्साइड

किंमत: 14,995

दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीमुळे रोजच्या वापरासाठी तसेच विशेष प्रसंगी हे घड्याळ वापरण्यासाठी उत्तम पर्याय ठरते.

Buy online Fossil Blue Dive Analog Watch ES5348 click here

2. Fossil Women Stainless Steel Carlie Analog Gold Dial Watch 

फॉसिलने त्यांचे फॉसिल कार्ली ME3250 बाजारात आणले आहे. हे घड्याळ स्टायलिश डिझाइनसह येते. फॉसिल कार्ली ME3250 या घड्याळाची काही मुख्य वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत.

मॉडेल: फॉसिल कार्ली

साईज: 3.5 x 1.6 x 0.9 सेमी

वजन: 71 ग्रॅम

टाईप: अॅनालॉग

स्पेशल फीचर: वॉटर रेसिस्टंट

बॅटरी समाविष्ट नाही.

बनावट: स्टेनलेस स्टील 

किंमत: 17,495

हे घड्याळ वॉटर रेसिस्टंट आहे, ज्यामुळे ते दररोजच्या वापरासाठी योग्य ठरते. स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे ते अत्यंत मजबूत आणि टिकाऊ आहे.

Buy online Fossil Women Stainless Steel Carlie Analog Gold Dial Watch click here

3. Michael Kors Stainless Steel Lexington Analog Gold Dial Women's 

मायकेल कॉर्स स्टेनलेस स्टील लेक्सिंग्टन घड्याळ

मायकेल कॉर्सने स्टायलिश आणि आकर्षक डिझाइन असलेले नवीन स्टेनलेस स्टील लेक्सिंग्टन अॅनालॉग घड्याळ बाजारात आणले आहे. या घड्याळाची किंमत ₹13,197 असून, मोठ्या डायलच्या घड्याळांचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी हा सुटेबल ऑप्शन आहे.

घड्याळाचे फीचर्स:

डायल कलर: रोज गोल्ड

केस: राऊंड

बँड कलर: गोल्ड

बँड टाईप: स्टेनलेस स्टील

वॉच मूव्हमेंट : ऑटोमॅटिक

टाईप : अॅनालॉग

केस लेंथ: 43 मिमी

केस साईज: 12 मिमी

बँड विडथ: 22 मिमी

वॉरंटी : 2 वर्षांची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी

हे घड्याळ आकर्षक रोज गोल्ड डायल आणि मजबूत स्टेनलेस स्टील बँडसह येते. ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांसाठी दरमहा ₹646 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

Buy online Michael Kors Stainless Steel Lexington Analog Gold Dial Women's Watch click here

4. Fossil Women Stainless Steel Neutra Analog Mother of Pearl Dial Watch

फॉसिल वूमन स्टेनलेस स्टील न्युट्रा अॅनालॉग मदर ऑफ पर्ल

फॉसिलने महिलांसाठी अत्यंत आकर्षक आणि प्रीमियम घड्याळ बाजारात आणलं आहे. फॉसिल वूमन स्टेनलेस स्टील न्युट्रा अॅनालॉग मदर ऑफ पर्ल हे घड्याळ ₹13,495 मध्ये उपलब्ध आहे. याचं नाजूक डिझाइन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्य महिलांना आकर्षित करण्यासाठी उत्तम पर्याय ठरतं.

मॉडेल नंबर : ES5279

मॉडेल : न्युट्रा

साईज : 3.6 x 1.4 x 1.1 सेमी

वजन: 82 ग्रॅम

स्पेशल फीचर्स: वॉटर रेसिस्टंट, क्रोनोग्राफ

डिस्प्ले प्रकार: अॅनालॉग

बॅटरीची : सिल्व्हर ऑक्साइड

प्रकार : स्टेनलेस स्टील

माउंटिंग हार्डवेअर: 14 मिमी इंटरचेंजेबल स्ट्रॅप, SR621SW बॅटरी

हे घड्याळ वॉटर रेसिस्टंट असून, क्रोनोग्राफ फंक्शनसह येते, ज्यामुळे ते फंक्शनल आणि स्टायलिश बनते. ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 12 महिन्यांसाठी दरमहा ₹1,125 च्या नो-कॉस्ट EMI वरही उपलब्ध आहे.

Buy online Fossil Women Stainless Steel Neutra Analog Mother of Pearl Dial Watch click here

5. Fossil Analog White Dial Multicolor Band Women's Stainless Steel Watch-ES4649   - फॉसिल अॅनालॉग व्हाईट डायल मल्टीकलर बँड - ES4649

फॉसिलने महिलांसाठी आणलेलं आकर्षक आणि रंगीबेरंगी बँड असलेलं फॉसिल अॅनालॉग व्हाईट डायल मल्टीकलर बँड स्टेनलेस स्टील घड्याळ बाजारात उपलब्ध आहे. या घड्याळाची किंमत ₹ 11,035 आहे आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 12 महिन्यांसाठी दरमहा ₹920 च्या नो-कॉस्ट EMI वरही उपलब्ध आहे.

घड्याळाचे मुख्य फीचर्स:

मॉडेल नंबर: ES4649

मॉडेल इयर: 2019

साईज: 8.89 x 8.89 x 8.89 सेमी

वजन: 62.37 ग्रॅम

बॅटरीची माहिती: 1 लिथियम आयन बॅटरी (समाविष्ट)

स्पेशल फीचर्स: वॉटर रेसिस्टंट

डिस्प्ले प्रकार: अॅनालॉग

बेल्ट: लेदर

बॅटरी प्रकार: सिल्व्हर ऑक्साइड

हे घड्याळ लेदरच्या रंगीबेरंगी पट्ट्यांसह येते आणि व्हाईट डायल त्याला एक नाजूक व आधुनिक लूक देते. वॉटर रेसिस्टंट असल्याने हे घड्याळ दररोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहे.

Buy online Fossil Analog White Dial Multicolor Band Women's Stainless Steel Watch-ES4649 click here

6. Fossil Leather Analog Rose Gold Dial Women's Watch - फॉसिल अॅनालॉग रोज गोल्ड डायल - ES4318 

फॉसिलने महिलांसाठी खास तयार केलेले फॉसिल अॅनालॉग रोज गोल्ड डायल घड्याळ आता बाजारात उपलब्ध आहे. या घड्याळाची किंमत ₹11,995 असून आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 12 महिन्यांसाठी दरमहा ₹1,000 च्या नो-कॉस्ट EMI वर घेण्याची सोय आहे. 

मुख्य फीचर्स:

मॉडेल नंबर: ES4318

मॉडेल इयर: 2017

साईज: 7.2 x 9 x 9 सेमी

वजन: 85.05 ग्रॅम

स्पेशल फीचर्स: वॉटर रेसिस्टंट

डिस्प्ले प्रकार: अॅनालॉग

बॅटरीची माहिती: 1 CR2 बॅटरी (समाविष्ट)

बॅटरी प्रकार: सिल्व्हर ऑक्साइड

साहित्य: लेदर

हे घड्याळ रोज गोल्ड डायलसह आणि लेदर बँडसह येते, ज्यामुळे ते एकदम फॅशनेबल घड्याळ बनते. वॉटर रेसिस्टंट असल्यामुळे हे दररोजच्या वापरासाठी योग्य आहे.

Buy online Fossil Leather Analog Rose Gold Dial Women's Watch Click here

7. Michael Kors Analog Gold Dial Women's Watch - मायकेल कॉर्स अॅनालॉग गोल्ड डायल घड्याळ - MK4340 

मायकेल कॉर्सने स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम गुणवत्ता असलेले मायकेल कॉर्स अॅनालॉग गोल्ड डायल घड्याळ बाजारात आणले आहे. या घड्याळाची किंमत ₹14,995 आहे आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांसाठी दरमहा ₹734 च्या EMI वर उपलब्ध आहे.

घड्याळाची प्रमुख वैशिष्ट्ये:

डायल कलर : गोल्ड

केस टाईप: राऊंड

डायल ग्लास साहित्य: मिनरल

बँड कलर: गोल्ड

बँड साहित्य: स्टेनलेस स्टील

वॉच मूव्हमेंट प्रकार: क्वार्ट्ज

प्रदर्शन प्रकार: अॅनालॉग

केस साहित्य: स्टेनलेस स्टील

वॉटर रेसिस्टंट: 50 मीटरपर्यंत

क्लॅस्प प्रकार: फोल्ड-ओवर क्लॅस्प विथ सेफ्टी

वॉरंटी: 2 वर्ष

हे घड्याळ जन्मदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस किंवा भेटवस्तूसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.

Buy online Michael Kors Analog Gold Dial Women's Watch Click here

8. Fossil Analog Silver Dial Women's Watch -  फॉसिल अॅनालॉग सिल्व्हर डायल घड्याळ - ES3284

फॉसिलने आणलेलं फॉसिल अॅनालॉग सिल्व्हर डायल घड्याळ - ES3284 आता बाजारात उपलब्ध आहे. या घड्याळाची किंमत ₹11,993 आहे आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांसाठी दरमहा ₹1,999 च्या नो-कॉस्ट EMI वर घेता येऊ शकतं.

मुख्य फीचर्स:

केस डायमीटर : 30 मिमी

बँड कलर: गोल्ड

बँड: स्टेनलेस स्टील

वॉच मूव्हमेंट: क्वार्ट्ज

वजन: 0.07 किलो

वॉरंटी: मॅन्युफॅक्चरर वॉरंटी

गोल्ड बँड आणि सिल्व्हर डायल असलेले हे घड्याळ महिलांसाठी एक क्लासिक आणि एलिगंट पर्याय आहे.

 Buy online Fossil Analog Silver Dial Women's Watch Click here

9. Anne Klein New York Analog Women's Watch - अ‍ॅन क्लेन न्यूयॉर्क अॅनालॉग वॉच- AK2130RGLPJ 

अ‍ॅन क्लेनने महिलांसाठी आकर्षक डिझाइन असलेले अ‍ॅन क्लेन न्यूयॉर्क अॅनालॉग घड्याळ - AK2130RGLPJ बाजारात आणले आहे. हे घड्याळ ₹11,700 मध्ये उपलब्ध असून, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांसाठी दरमहा ₹1,950 च्या नो-कॉस्ट EMI वर घेता येऊ शकते. 

घड्याळाचे मुख्य फीचर्स :

बँड कलर: मल्टीकलर

बँड: सिरॅमिक

केस डायमीटर: 34.5 मिमी

वॉच मूव्हमेंट : क्वार्ट्ज

वजन: 0.4 किलो

वॉरंटी: मॅन्युफॅक्चरर वॉरंटी

हे सिरॅमिक बँड आणि मल्टीकलर पट्ट्यांसह येणारे घड्याळ महिलांसाठी स्टायलिश आणि फॅशनेबल पर्याय आहे.

Buy online Anne Klein New York Analog Women's Watch Click here

10. Michael Kors Analog White Dial Women's Alloy Watch - मायकेल कॉर्स अॅनालॉग व्हाईट डायल महिलांचे अ‍ॅलॉय घड्याळ - MK4594 

मायकेल कॉर्सने महिलांसाठी खास तयार केलेले मायकेल कॉर्स अॅनालॉग व्हाईट डायल घड्याळ - MK4594 बाजारात उपलब्ध आहे. या घड्याळाची किंमत ₹14,495 आहे आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांसाठी दरमहा ₹710 च्या EMI वर घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

घड्याळाचे मुख्य फीचर्स:

केस साईज: 39 मिमी

बँड साईज: 16 मिमी

वॉच मूव्हमेंट: क्वार्ट्ज, 3-हँड अॅनालॉग डिस्प्ले

डायल कलर: व्हाईट (डेट विंडोशिवाय)

केस: रोज गोल्ड प्लेटेड अ‍ॅलॉय

बँड : स्टेनलेस स्टील, 2 फोल्डओव्हर क्लॅस्प क्लोजर

वॉरंटी: 2 वर्षांची आंतरराष्ट्रीय वॉरंटी 

हे घड्याळ आकर्षक रोज गोल्ड प्लेटेड अ‍ॅलॉय केस आणि स्टेनलेस स्टील बँडसह येते. त्याच्या इंटरचेंजेबल बँडमुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बँड बदलू शकता.

Buy online Michael Kors Analog White Dial Women's Alloy Watch Click here

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com