
नवा फ्रीज घ्यायचा आहे. पण बाजारात इतके सारे फ्रिज आहेत की काय घ्यायचं कळतच नाही. म्हणजे अनेक डिझाईन्स आणि फीचर्समुळे तुम्हाला कोणता फ्रीज घ्यायचा हे समजत नसेल, तर आम्ही तुमचं काम सोपं करू. काही टिप्स लक्षात ठेवून सर्वोत्तम रेफ्रिजरेटर कसा खरेदी करायचा हे तुम्हाला अगदी झटक्यात समजू शकतं. जसं की गोदरेज ईओएन 244B रेफ्रिजरेटरचंच घ्या.
1. यात असं विशेष काय?
गोदरेज ईओएन 244B रेफ्रिजरेटर हा असा फ्रिज आहे जो आपल्या अत्याधुनिक स्वयंपाकघरात एकदम फिट बसतो. आणि तसाच तो डिझाइन केलेला आहे. त्याचे मुख्य तपशील बघायला गेलं तर त्याची
क्षमता: 244 लिटर आहे. म्हणजे मध्यम ते मोठ्या फॅमिली हा फ्रिज अगदी योग्य आहे.
टेक्नोलॉजी : कूलिंग सुनिश्चित करण्यासाठी अॅडव्हान्स्ड रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानसह सुसज्ज.
कूलिंग सिस्टीम : प्रत्येक शेल्फवर समान कूलिंग सुनिश्चित करणारे अनोखे कूल शॉवर टेकनिक आहे.
ऊर्जा कार्यक्षमता : 4-स्टार रेटिंग, वीज वापर कमी करून वीज बिलांची बचत.
डिझाइन : स्टेनलेस स्टीलच्या चकचकीत फिनिशिंगसह
इतर वैशिष्ट्ये : मोठा फ्रीझर कमापर्टमेंट, शेल्फ, आणि व्हेजिटेबल क्रिस्पर.
2. हाच फ्रिज का घ्याल?
उत्कृष्ट कूलिंग कार्यक्षमता : कूल शॉवर तंत्रज्ञानामुळे खाद्यपदार्थ जास्त वेळ ताजे राहतात. अधिक काळ
ऊर्जा कार्यक्षमता : 4-स्टार रेटिंगमुळे वीजबिल कमी येतं. सोबतच पर्यावरण संरक्षणास मदत होते.
3. फ्रिजचे रिव्ह्यू काय सांगतात?
ग्राहकांनी गोदरेज ईओएन 244B रेफ्रिजरेटरच्या विश्वसनीयतेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी त्याला रेटिंग दिलेत. शिवाय त्याचं कूलिंग उत्कृष्ट आहे आणि फ्रिज तापमान स्थिर ठेवतो. डिझाइनही छान आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणपूरक असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
या उत्पादनावर 1 वर्षाची मानक वॉरंटी आणि कॉम्प्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी मिळते.
याच्या किमतीचं म्हणाल तर 223 लीटरचा हा फ्रिज ऍमॅझॉन वर 20, 390 रुपयांना आहे तर 238 लीटरचा फ्रिज 21, 990 ला मिळतो आहे. या फ्रिजची मूळ किंमत आहे 29, 990. म्हणजे ऍमॅझॉन वर हा अगदीच परवडणाऱ्या दरात मिळतोय.
जर तुम्हाला हा फ्रिज ईएमआयवर हवा असेल तर एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या बँकाच्याही ऑफर सुरू आहेत.
तर वाट कसली पाहताय? सणासुदीच्या दिवसात घरात चकचकीत फ्रिज घेऊन यायची लगबग सुरू करा.