Bestselling Front Load Washing Machines : भारतातील टॉप १० सर्वाधिक विकले जाणारे फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन

Top 10 Fully Automatic Washing Machines: संपूर्ण ऑटोमॅटिक फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनची मागणी प्रचंड वाढली आहे, कारण त्यात उत्कृष्ट वॉश गुणवत्ता, पाणी व वीज बचत, आणि सोयीस्कर फीचर्स असतात.
Top 10 best seller Fully Automatic Front Loading Washing Machine
Top 10 best seller Fully Automatic Front Loading Washing MachineSakal Prime Deals
Published on

Best Washing Machines in India: आजकाल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रत्येक घराघरात पोहोचले आहे आणि त्याच वेगाने माणसांचं आयुष्य पण बदलत आहे. कित्येकदा अस होत की नवीन लॉंच झालेल्या टेक्नॉलॉजी, नवनवीन ब्रँडस् याबद्दल आपल्याला माहितीच नसते.

वाॅशिंग मशीन आज घराघरात पाहायला मिळते. तरी प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला वाटते की आपल्या घरीदेखील एक वाॅशिंग मशीन असावा पण बरेच जण या गोष्टीमध्ये गोंधळून जातात की कोणता वाॅशिंग मशीन योग्य असेल ?

यासाठीच आपण आज काही निवडक अशा वाॅशिंग मशीन्सबद्दल जाणून घेऊयात. मग त्यामध्ये Bosch, Samsung, Electrolux, IFB या सारखे बरेच ब्रँडस् आहेत, हे 7 Kg पासून ते 12 kg पर्यंतचा लोड सहजपणे पेलू शकतात. २०२४ मध्ये टॉप सेलिंग फुली ऑटोमॅटिक फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन मॉडेल्स खालीलप्रमाणे आहेत.

1. Bosch 7 kg 5 Star Fully-Automatic Front Loading Washing Machine

ब्रँड - बॉश

साईज - 59D X 59.8 W x 8484 सेंटीमीटर

कपॅसिटी - 7 किलो (3-4 व्यक्ती)

स्पीन स्पीड - 1200 आरपीएम

नंबर ऑफ प्रोग्राम - 15

नाॅइस लेवल - 53 dB

क्लिनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

मटेरियल- स्टेनलेस स्टील

किंमत - 29,990

स्पेशल फीचर - ADH Lomoxie LED टच पॅनेल, सेल्फ क्लीनिंग डिटर्जंट ट्रॉली, अँटी उंदीर, अँटी टँगल. (रीलोड फंक्शन), (स्टीमसह)

2. Samsung 7 kg, 5 Star, AI Control, Wi-Fi, Hygiene Steam with Inbuilt Heater, Digital Inverter, Fully-Automatic Front Load Washing Machine

 ब्रँड- सॅमसंग

माॅडेल- 7KG-Inox (AI नियंत्रण)

साईज- 55D x 60W x 85H सेंटीमीटर

कपॅसिटी - 7 किलो (3-4 व्यक्तींसाठी योग्य)

स्पीन स्पीड नंबर -1200 RPM

नंबर ऑफ प्रोग्राम -21

नॉइस लेवल- 60 dB

क्लीनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

मटेरियल - स्टील

किंमत - 31,490

स्पेशल फीचर - चाइल्ड लॉक, डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी, हायजीन स्टीम, क्विक वॉश, डायमंड ड्रम

3. Samsung 8 kg, 5 Star, Hygiene Steam with Inbuilt Heater, Digital Inverter, Fully-Automatic Front Load Washing Machine (WW80T4040CE1TL, White)

ब्रँड - सॅमसंग

माॅडेल - WW80T4040CE 1TL

साईज- 55D x 60W x 85H सेंटीमीटर

कपॅसिटी - 8 kg (मोठ्या कुटुंबांसाठी योग्य)

स्पीन स्पीड - 1400 RPM

नंबर ऑफ प्रोग्रेम - 12

नॉइस लेवल - 50 dB

क्लीनिंग टाईप -पूर्णपणे स्वयंचलित

ड्रम मटेरियल - स्टेनलेस स्टील

किंमत - 29,990

विशेष वैशिष्ट्य -

5 स्टार रेट: डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी: उत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षमता, किमान आवाज आणि अपवादात्मकपणे दीर्घकाळ टिकणारी कामगिरी, चाइल्ड लॉक, हायजीन स्टीम वॉश, दुसरा डायमंड

4. Samsung 8 kg, 5 Star, Hygiene Steam with Inbuilt Heater, Digital Inverter, Fully-Automatic Front Load Washing Machine (WW80T4040CE1TL, White)

ब्रँड - सॅमसंग

मॉडेल -WW90T504DAN1TL

साईज- 55D x 60W x 85H सेंटीमीटर

कपॅसिटी- 9 किलो (मोठ्या कुटुंबांसाठी योग्य)

स्पीन स्पीड - 1400 RPM

नंबर ऑफ प्रोग्राम- 15

व्होल्टेज - 220 व्होल्ट

क्लिनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

मटेरियल - स्टेनलेस स्टील

किंमत - 40,990

विशेष वैशिष्ट्य - चाइल्ड लॉक

5. Samsung 8 kg, 5 Star, Hygiene Steam with Inbuilt Heater, Digital Inverter, Fully-Automatic Front Load Washing Machine (WW80T4040CE1TL, White)

ब्रँड - बॉश

मॉडेल - WPG24108/N

कपॅसिटी - 9 किलो (मोठे कुटुंब)

नंबर ऑफ प्रोग्राम - 14

नॉइस लेवल - 64 dB

कलीनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

ड्रम मटेरियल - मिश्र धातुचे स्टील

किंमत -54,500

6. Electrolux 7.5Kg Fully Automatic Front Load Venting Dryer, Scandinavian Design with Reverse Tumbling, Smart Sensors, Colour Care Function, White, UltimateCare 300, EDV754H3WB

ब्रँड - इलेक्ट्रोलक्स

मॉडेल - EDV754H3WB

कपॅसिटी - 7.5 किलो (मोठ्या कुटुंबांसाठी उपयुक्त)

नाॅइस लेवल - 63 dB

व्होल्टेज - 230 व्होल्ट

क्लीनिंग टाईप-  पूर्णपणे स्वयंचलित

ड्रम मटेरियल - प्री-लेपित धातू

किमत - 31, 999

यात विशेष असे काय आहे?

केअर फीचर: ड्रायरचे हे वैशिष्ट्य तुमच्या कपड्यांचा रंग टिकवण्यासाठी मदत करते आणि त्यांना फिकट होण्यापासून प्रतिबंधित करते. ते सूर्यप्रकाशाच्या तुलनेत 80% कमी रंग कमी होण्याची खात्री देते.

स्मार्ट-सेन्सर: ड्रायर्स स्मार्ट सेन्सर्ससह येतात जे कपड्यांच्या कोरडेपणाचा अंदाज लावतात आणि त्यानुसार सायकल वेळ समायोजित करतात.

उत्तम सुकविण्यासाठी मोठी क्षमता: मोठा ड्रम मोठ्या वस्तू आणि कौटुंबिक आकाराचे भार पूर्णपणे कोरडे करण्यासाठी पुरेशी जागा प्रदान करतो.

7. Samsung 8 kg, 5 star, Eco Bubble Technology, AI Control, Wi-Fi, Fully-Automatic Front Load Washing Machine (WW80T504DAB1TL, Hygiene Steam, Black Caviar)

ब्रँड - सॅमसंग

मॉडेल - WW80T5040AB1TL

साईज- 55D x 60W x 85H सेंटीमीटर

कपॅसिटी -8 किलो (मोठ्या कुटुंबांसाठी योग्य)

स्पीन स्पीड -1400 RPM

नंबर ऑफ प्रोग्राम -22

नॉइस लेवल- 60 dB

क्लिनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

ड्रम मटेरियल - स्टील

किंमत - 37,400

विशेष वैशिष्ट्य-

5 स्टार रेट: डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी: उत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षमता, किमान आवाज आणि दीर्घकाळ टिकणारी कामगिरी, चाइल्ड लॉक, स्वच्छता स्टीम वॉश

8. Samsung 8 kg, 5 star, Eco Bubble Technology, AI Control, Wi-Fi, Fully-Automatic Front Load Washing Machine (WW80T504DAB1TL, Hygiene Steam, Black Caviar)

ब्रँड- IFB

मॉडेल - एक्झिक्युटिव्ह प्लस व्हीएक्स आयडी

साईज - 23.5D x 24.5W x 33.8H सेंटीमीटर

कपॅसिटी - 8.5 किलो (मोठ्या कुटुंबांसाठी योग्य)

स्पीन स्पीड -1400 RPM

नंबर ऑफ प्रोग्राम - 14

नॉइस लेवल -48 dB

क्लिनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

ड्रम मटेरियल- स्टील स्टेनलेस स्टील

किंमत - 39,990

विशेष वैशिष्ट्ये:

 9 स्वर्ल वेव्ह, एक्वा एनर्जी, बॉल व्हॉल्व्ह तंत्रज्ञान, अँटी ऍलर्जीन, असंतुलित सुधारणा, लॉन्ड्री ॲड पर्याय, एक्सप्रेस वॉश

9. Samsung 12 kg, 5 star, Eco Bubble Technology, AI Control , Wi-Fi, Digital Inverter Motor, Fully-Automatic Front Load Washing Machine Appliance (WW12T504DAB/TL, Hygiene Steam, Black Caviar)

ब्रँड - सॅमसंग

मॉडेल - WW127504DAB/TL

साईज -65D x 60W x 85H सेंटीमीटर

कपॅसिटी -12 किलो (मोठ्या कुटुंबांसाठी योग्य)

स्पीन स्पीड -1400 RPM

व्होल्टेज - 220 व्होल्ट

क्लिनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

ड्रम मटेरियल - स्टेनलेस स्टील

किंमत-59, 990

विशेष वैशिष्ट्य-

इन्व्हर्टर, चाइल्ड लॉक, स्वच्छता स्टीम, ड्रम क्लीन, बबल तंत्रज्ञान

10. IFB 6 Kg 5 Star Fully-Automatic Front Loading Washing Machine (NEODIVA-VX, White, Cradle wash,3D wash system)

ब्रँड- IFB

मॉडेल - NEODIVA- VX

कपॅसिटी- 6kg

स्पीन स्पीड - 1900 RPM

नंबर ऑफ प्रोग्राम - 10

नाॅइस लेवल -54 dB

क्लीनिंग टाईप - पूर्णपणे स्वयंचलित

ड्रम मटेरियल - स्टेनलेस स्टील

किंमत- 20,690

विशेष वैशिष्ट्ये: एक्वा एनर्जी, 3डी वॉश, संरक्षक रॅट मेश, एक्सप्रेस वॉश, क्रॅडल वॉश, क्रेसेंट मून ड्रम, प्री वॉश

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com