
Multi-function Oven For Modern Kitchens: iBELL ने आपला नवीनतम EO40LGDLX इलेक्ट्रिक ओव्हन टोस्टर ग्रिलर (OTG) बाजारात आणला आहे, जो विविध आधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. 1800 वॅट क्षमतेचा हा OTG आपल्या स्वयंपाकघरातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
IBELL Electric Oven Toaster Grill with the best price
किंमत आणि ऑफर :
या OTG ची किंमत ₹5,975 असून, HDFC Bank क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही दर महिन्याला फक्त ₹293 (24 महिन्यांमध्ये) इतका EMI भरून हा OTG खरेदी करू शकता.
फीचर्स:
40 लिटर चा हा OTG ब्लॅक कलर मध्ये येतो. 38D x 51W x 35H सेमी असलेल्या या OTG चं वजन 9.1 किलो इतकं आहे. यात 1800 वॅट एवढी ऊर्जा आणि 5 हीटिंग मोड्स दिले आहेत जेणेकरून विविध प्रकारच्या पदार्थांसाठी योग्य तापमान नियंत्रित करता येईल.
मांस, भाज्या नीट रोस्ट करण्यासाठी कन्वेक्शन आणि मोटराइझ्ड रोटिसेरी सिस्टीम दिली आहे. सोबतच स्वयंपाक दरम्यान अन्न सहजपणे पाहण्याची सोय असावी म्हणून चेंबर मध्ये लाईट सिस्टीमही दिली आहे.
खास फीचर्स:
1. टेम्परेचर कंट्रोल : अन्न शिजवताना योग्य तापमान राखण्यासाठी
2. टायमर : 60 मिनिटांचा बिल्ट-इन टायमर ज्यामुळे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर बेलद्वारे सूचना मिळते
3. स्टेनलेस स्टील बॉडी : दीर्घकाळ टिकणारे आणि गंजमुक्त
अॅक्सेसरीज :
या OTG मध्ये 5 आवश्यक अॅक्सेसरीज मिळतात : ग्रिल ट्रे, बेकिंग ट्रे, रोटिसेरी फोर्क, रोटिसेरी हँडल आणि बेकिंग/ग्रिल ट्रे साठी टाँग्स.
रोटिसेरी फंक्शन:
मोटराइझ्ड रोटिसेरी तंत्रज्ञानाचा वापर करून चिकन, भाज्या व इतर पदार्थांना रोस्ट केले जाऊ शकते. सतत फिरत राहणारी ही सिस्टीम प्रत्येक बाजू अगदी पदार्थ चांगल्या पद्धतीने शिजवते.
संपूर्ण स्वयंपाकाचा आनंद
iBELL EO40LGDLX OTG च्या मदतीने तुम्ही पिझ्झा, टिक्का, कबाब, केक, ब्रेड, बिस्किट्स, रोस्ट भाज्या आणि बरेच काही स्वयंपाकघरात सहजपणे तयार करू शकता.
आधुनिक स्वयंपाकाच्या गरजांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेला iBELL EO40LGDLX इलेक्ट्रिक ओव्हन टोस्टर ग्रिलर तुमच्या स्वयंपाकघरात एक आदर्श पर्याय ठरेल.