budget shopping hacks
esakal
budget shopping hacks
स्वस्तात मस्त स्ट्रीट शॉपिंग करायचंय का? योग्य टिप्स माहिती असतील, तर कमी बजेटमध्येही स्टायलिश आणि दर्जेदार खरेदी सहज शक्य होते.
budget shopping hacks
एकाच दुकानातून खरेदी करू नका. आसपासच्या स्टॉल्स आणि दुकानांमध्ये फेरफटका मारा. तुलनेत चांगली वस्तू कमी किमतीत मिळू शकते.
budget shopping hacks
स्ट्रीट शॉपिंगमध्ये दर ठरलेले नसतात. आत्मविश्वासाने बोलणी करा. योग्य घासाघीस केली, तर किंमत नक्कीच कमी होते.
budget shopping hacks
खरेदीपूर्वी वस्तू बारकाईने तपासा. रंग, साईज, शिवणकाम किंवा कापडाचा दर्जा नीट पाहिल्यास नंतर पश्चात्ताप टाळता येतो.
budget shopping hacks
स्वस्त वस्तू घेताना दर्जाकडे दुर्लक्ष करू नका. त्वचेस त्रासदायक ठरू शकणारे कापड टाळा आणि आरामदायक, टिकाऊ वस्तू निवडा.
budget shopping hacks
स्ट्रीट शॉपिंगमध्ये ट्रायलची सोय नसते. त्यामुळे स्वतःचं अचूक माप लक्षात ठेवलं, तर योग्य कपडे निवडणं सोपं जातं.
budget shopping hacks
सर्वत्र ऑनलाइन पेमेंट शक्य नसतं. थोडी रोख रक्कम आणि कापडी पिशवी सोबत ठेवल्यास खरेदी अधिक सोयीची होते.
budget shopping hacks
गर्दीच्या ठिकाणी शॉपिंग करताना पर्स, मोबाईल आणि पैसे सुरक्षित ठेवा. सतर्क राहिल्यास चोरीचा धोका सहज टाळता येतो.
Royal Kurti Look