सकाळ डिजिटल टीम
पासाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय का? मग हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे.
पासाळ्यात निसर्ग सौदर्याने नटलेल्या मांगी-तुगी आवश्य भेट द्या.
पावसाळ्यात डोंगर, दऱ्या आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार होऊन अधिक सुंदर दिसतो.
पावसाळ्यात या परिसरात अनेक छोटे-मोठे धबधबे वाहताना दिसतात, ज्यामुळे दृश्य अधिक आकर्षक होते.
पावसाळ्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी होते आणि शांत वातावरणात मंदिराला भेट देता येते.
पावसाळ्यात पायवाटा निसरड्या होऊ शकतात, त्यामुळे योग्य ते शूज घालून जावे. तसेच योग्य ती काळजी घ्यावी.
पावसाळ्यात वाहतूक आणि रस्ते खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रवासाची योजना व्यवस्थित करावी.
पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा मध्यात जाणे अधिक चांगले राहील, कारण त्यावेळी हिरवळ अधिक सुंदर असते.
मांगी तुंगी हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे जैन तीर्थक्षेत्र आहे. हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आहे. येथे मांगी आणि तुंगी नावाचे दोन जुळे डोंगर आहेत, ज्यांच्यावर जैन लेणी आहेत.