पोस्टाची बचत खाते योजना, बँकेसारखी सुविधा; व्याजावर टॅक्स सेव्हिंगचा लाभ

सूरज यादव

बचत खाते योजना

पोस्ट ऑफिसची बचत खाते योजना ही एक सुरक्षित आणि सरळ बचत खाते योजना म्हणून ओळखली जाते.

Post Office Saving Scheme

|

Esakal

बँकेसारखंच खातं

पोस्टाची बचत खाते योजना ही बँकेच्या बचत खात्यासारखीच असते. यात पैसे जमा करता येतात आणि काढताही येतात.

Post Office Saving Scheme

|

Esakal

व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या बचत खाते योजनेवर वार्षिक ४ टक्के इतकं व्याज दिलं जातं.

Post Office Saving Scheme

|

Esakal

व्याज

महिन्याच्या १० तारखेपर्यंत किमान शिल्लक रकमेवर व्याज दिलं जातं.

Post Office Saving Scheme

|

Esakal

किमान रक्कम

पोस्टाचं बचत खातं उघडण्यासाठी किमान ५०० रुपयांची आवश्यकता असते.

Post Office Saving Scheme

|

Esakal

लहानापासून वृद्धापर्यंत

लहान मुलांच्या नावे त्यांचे पालक, प्रौढ आणि वृद्ध व्यक्तीही पोस्टाचं बचत खाते उघडू शकतात.

Post Office Saving Scheme

|

Esakal

सुरक्षित

पोस्टाची बचत खात्याची योजना ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे यातील पैसे सुरक्षित राहतात.

Post Office Saving Scheme

|

Esakal

कर

पोस्टाच्या १० हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.

Post Office Saving Scheme

|

Esakal

चेकबूक, एटीएम

विनंती केल्यास चेक बूक, एटीएम कार्ड यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.

Post Office Saving Scheme

|

Esakal

पैसे वाचतात म्हणून सेलमध्ये शॉपिंग करताय? थांबा, फसवणूक होऊ शकते, अशी घ्या काळजी

online shopping

|

Esakal

इथं क्लिक करा