Vinod Dengale
Avtar Top Cities for Women in India 2025 या अहवालात भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Top 10 Women-Friendly Cities
बेंगळुरूने पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं असून, येथे महिलांसाठी भरपूर जॉब संधी उपलब्ध असून बेस्ट लाइफस्टाइल असल्याचे अहवालात सांगितले आहे.
Top 10 Women-Friendly Cities
चेन्नई शहर दुसऱ्या क्रमांकावर असून, महिलांसाठी सुरक्षित आणि स्थिर करिअर पर्याय देते असे अहवाल सांगतो.
Top 10 Women-Friendly Cities
आपल पुणे शहराणे तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून, येथे IT आणि शिक्षण क्षेत्रामुळे महिलांसाठी संधी वाढत आहेत.
Top 10 Women-Friendly Cities
IT हब असणार हैदराबाद शहर यात चौथ्या स्थानावर आहे.
Top 10 Women-Friendly Cities
देशाची आर्थिक राजधानी असणार मुंबई शहर मात्र यात चक्क पाचव्या स्थानावर आहे.
Top 10 Women-Friendly Cities
याशिवाय टॉप 10 मध्ये Gurugram, Kolkata, Ahmedabad, Thiruvananthapuram आणि Coimbatore ही शहरंही आहेत.
Top 10 Women-Friendly Cities
EMI Meaning
ESakal