आजचे 4 जुलै पंचांग! शुभ-अशुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि उपासना जाणून घ्या

गौरव देशपांडे

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०६

☀️ सूर्यास्त – १९:१०

🌞 चंद्रोदय – २२:२५

⭐ प्रात: संध्या – ०४:५४ ते ०६:०६

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५६ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ – ००:१६ ते ००:५९

⭐ राहु काळ – ०९:२२ ते ११:००

⭐ यमघंट काळ – १४:१६ ते १५:५४

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १४:१६ ते १५:५४ 💰💵

अमृत मुहूर्त– १५:५४ ते १७:३२ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

⏳ कार्यसिद्धी वेळा – ११:१९ ते १३:०४ | २१:२१ ते २२:४८

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०६ ते ११:१९ | १३:०४ ते २१:२१ | २२:४८ ते २४:००

🌊 मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: २२:३० ते २८:२६ | ओहोटी: २८:२६ ते ०५-०७-२०२६ १०:२६ | भरती: ०५-०७-२०२६ १०:२६ ते ०५-०७-२०२६ १६:४७ | ओहोटी: ०५-०७-२०२६ १६:४७ ते ०५-०७-२०२६ २३:०४

🌞 ग्रहमुखात आहुती – भौम (अशुभ) ११:२९ नं. गुरु (शुभ)

🌞 अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)

🕉️ शिववास – १०:१९ पर्यंत कैलासावर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – ग्रीष्म

मास – शुद्ध ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – चतुर्थी (१०:१९ नं.) पंचमी

वार – शनिवार

नक्षत्र – धनिष्ठा (११:२९ नं.) शतभिषा

योग – प्रीति (१४:४७ नं.) आयुष्मान

करण – बालव (१०:१९ नं.) कौलव

चंद्र रास – कुंभ

सूर्य रास – मिथुन

गुरु रास – कर्क

📌 दिनविशेष – पंचमी श्राद्ध

🛑विशेष👉आकाशात सध्या एक अत्यंत दुर्मिळ, अनाकलनीय आणि तितकीच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह सध्या आकाशात 'अतिचारी' गतीने धावत आहे. शनि महाराज मीन राशीत 'वक्री' होत आहेत. या दोन गोष्टींचा सामान्य जनांच्या दैनंदिन आयुष्यावर जो प्रभाव पडणार आहे, हे सांगणारा हा video विशेषतः "आर्थिक गुंतवणूकदारांसाठी" अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

या दोन खगोलीय घटनांमुळे पावसावर काय परिणाम होणार, शेतकऱ्यांच्या दृष्टीने commodity market मध्ये कोणती हालचाल दिसून येणार आणि मुख्य म्हणजे शेअर बाजारावर काय परिणाम होणार याबदल सांगत आहेत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे.

https://youtube.com/watch?v=t8x4YrfXXBM&si=Eb0tDNrVGkv3ODy9

👉 शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

👉 श्राद्ध तिथी - पंचमी श्राद्ध

👗 आजचे वस्त्र – निळे/काळे

🛁 स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

👉 उपासना – शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.

👉 दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे

🚫 तिथीनुसार वर्ज्य – क्षौर, मुळा

🧭 दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.

👉 चंद्रबळ – मेष , वृषभ , सिंह , कन्या , धनु , कुंभ — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.