कसं होतं १०० वर्षांपूर्वीचं आग्रा शहर? पाहा काही खास PHOTOS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

old and rare photos of agra city and tajmahal check here rak94

कसं होतं १०० वर्षांपूर्वीचं आग्रा शहर? पाहा काही खास PHOTOS

देशाची राजधानी दिल्लीपासून अवघ्या 200 किमी अंतरावर असलेले 'आग्रा' हे देशातील प्रमुख ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे. मुघलकालीन इतिहासाच्या अनेक खुणा आजही या शहरात पाहायला मिळतात. तसेच हे शहर देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. आग्रा 'ताजमहाल', 'आग्रा किल्ला' आणि 'फतेहपूर सिक्री'साठी जगप्रसिद्ध आहे . काही वर्षांपूर्वी युनेस्कोने या तीन ऐतिहासिक वास्तूंना 'जागतिक वारसा' म्हणून घोषित केले आहे. चला तर मग काही खास फोटो पाहूयात..

आग्र्याचा इतिहास 11 व्या शतकतील इतिहास आहे. कालांतराने येथे हिंदू आणि मुस्लिम शासकांनी राज्य केले. त्यामुळे येथे दोन प्रकारच्या संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो.

आग्र्याचा इतिहास 11 व्या शतकतील इतिहास आहे. कालांतराने येथे हिंदू आणि मुस्लिम शासकांनी राज्य केले. त्यामुळे येथे दोन प्रकारच्या संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो.

1880, 'आग्रा फोर्ट' मध्ये स्थित 'मार्बल पॅलेस'

1880, 'आग्रा फोर्ट' मध्ये स्थित 'मार्बल पॅलेस'

1920, 'आग्रा रेल्वे स्टेशन'

1920, 'आग्रा रेल्वे स्टेशन'

सन 1900, आग्रा येथील 'दिल्ली गेट'

सन 1900, आग्रा येथील 'दिल्ली गेट'

1890,  अकबराच्या  मकबऱ्याचे प्रवेशद्वार

1890, अकबराच्या मकबऱ्याचे प्रवेशद्वार

1887, आग्राच्या प्रसिद्ध 'ताजमहाल'चे प्रवेशद्वार

1887, आग्राच्या प्रसिद्ध 'ताजमहाल'चे प्रवेशद्वार

1920 मध्ये 'आग्रा किल्ला' असा दिसत असे

1920 मध्ये 'आग्रा किल्ला' असा दिसत असे

1880 मधील ताजमहालाचा सुंदर फोटो

1880 मधील ताजमहालाचा सुंदर फोटो

1920 मध्ये आग्रा येथे असलेली 'घोडा गाडी'

1920 मध्ये आग्रा येथे असलेली 'घोडा गाडी'

वर्ष 1885, आग्रा किल्ल्यावर असलला 'दिवाण-ए-खास'

वर्ष 1885, आग्रा किल्ल्यावर असलला 'दिवाण-ए-खास'

1890, 'जामा मशीद' फतेहपूर सिक्री

1890, 'जामा मशीद' फतेहपूर सिक्री

आग्रा हे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून उत्तर प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे येतात. तो ताज पाहण्यासाठी, तर 1920 रोजी 'ताजमहाल' असा दिसत असे.

आग्रा हे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून उत्तर प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे येतात. तो ताज पाहण्यासाठी, तर 1920 रोजी 'ताजमहाल' असा दिसत असे.

Web Title: Old And Rare Photos Of Agra City And Tajmahal Check Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :agrataj mahal