Varun Dhawan Net Worth: वरुणकडे आहे मोक्कार पैसा! नेटवर्थ पाहून फिरतील डोळे..

Vaishali Patil

वरुण धवन आज 24 एप्रिल रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांच्या घरी झाला होता. 2012 मध्ये वरुणने 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चला वरुणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नेट वर्थपासून त्याच्या लक्झरी लाइफपर्यंत सर्व काही जाणून घेऊया.

वरुण धवन सुमारे 411 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे आणि तो वर्षभरात 20 कोटींहून अधिक कमावतो. वरुण दरवर्षी अनेक चित्रपट करतो आणि अशा परिस्थितीत त्याच्या उत्पन्नात दरवर्षी ५ ते ६ टक्क्यांनी वाढ होत आहे. | Sakal
वरुण धवनचे चित्रपट सर्वाधिक कमाई करतात. एका चित्रपटासाठी तो 5 ते 10 कोटी रुपये घेतो. | Instagram
याशिवाय वरुण धवनला लक्झरी वाहनांचाही शौक आहे. अभिनेत्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे 88 लाखांची मर्सिडीज बेंझ 350D, मर्सिडीज बेंझ E220D आणि 85 लाखांची ऑडी Q7 आहे. | Sakal
त्याचबरोबर, रॉयल एनफील्ड बुलेट देखील आहे, ज्याची किंमत 3.7 लाख रुपये आहे. आतापर्यंतच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत वरुण धवनने खूप लोकप्रियता मिळवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरुणने जुहू मुंबईत त्याचे घर घेतले होते, ज्याची किंमत सुमारे 30 कोटी आहे. | Instagram