Tue, August 16, 2022

कियारा अडवाणी 'गोल्डन टेम्पलमध्ये'..सांगितलं खास कारण
Published on : 19 April 2022, 8:33 am

२०१६ मधे 'MS Dhoni:The Untold Story'या चित्रपटात महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेत कियाराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी या अभिनेत्रीचे नाव 'आलिया अडवाणी' होते.

तिने तिचा पहिला चित्रपट 'फगली' रिलीज होण्यापूर्वी तिचे पहिले नाव बदलून 'कियारा' असे ठेवले.

सध्या कियारा तीच्या येणाऱ्या 'RC-15' या चित्रपटाची शूटिंंग करतेय.

कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधे पदार्पण केले होते.
Web Title: Actress Kiara Adwani At Golden Templerc 15 New Film
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..