बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत मीस युनिवर्स..बॉलीवूड सीताऱ्यांनीही वाढवली पार्टीची शान

सकाळ ऑनलाईन टीम

काँग्रेस नेते, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

Bollywood Celebrities atttained baba siddique

करोना निर्बंधांनंतर यावर्षी अगदी दणक्यात ही पार्टी पार पडली.

Bollywood Celebrities atttained baba siddique

रविवारी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Bollywood Celebrities atttained baba siddique

बी टाऊनच्या अवॉर्ड फंक्शन नंतर दुसऱ्यांदा सगळे बॉलीवूड सीतारे एकत्र जमले आहेत.

Bollywood Celebrities atttained baba siddique

सलमान भाईने हजेरी लावल्यामुळे पार्टीला चार चांद लागतात.

Bollywood Celebrities atttained baba siddique

या पार्टीत सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या त्या ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब जिंकणारी भारताची सौंदर्यवती हरनाझ संधूवर.

Bollywood Celebrities atttained baba siddique

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने या इफ्तार पार्टीला हजेरी लावली.

Bollywood Celebrities atttained baba siddique

लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई या पार्टीत उपस्थित होती.

Bollywood Celebrities atttained baba siddique

बॉलीवूड विश्वातील अनेक सीतारे यावेळी पार्टीला उपस्थित होते.

Bollywood Celebrities atttained baba siddique

बॉलीवूडची जणू मैफिल येथे जमली होती.

Bollywood Celebrities atttained baba siddique

वेगवेगळ्या स्टाइल मधे सगळे हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Celebrities atttained baba siddique