सकाळ प्रीमियर अवॉर्ड्समधील डान्स परफॉर्मन्ससाठी सोनाली करतेय दणक्यात तयारी

सकाळ डिजिटल टीम

सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स

सध्या सगळीकडे उत्सुकता आहेत ती सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स २०२४ ची. कलाकारांची मांदियाळी, पुरस्कारांची रेलचेल आणि धमाल परफॉर्मन्सनी हा अवॉर्ड सोहळा सज्ज असणार आहे.

Sakal Premier Awards

सोनाली कुलकर्णी

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीची या अवॉर्ड शोला हजेरी लावणार असून ती एक धमाल परफॉर्मन्स सादर करणार आहे.

Sakal Premier Awards

डान्स रिहर्सल

सोनाली सध्या तिच्या अवॉर्ड शोमधील डान्सची जोरदार तयारी करत असून तिच्या प्रॅक्टिसचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Sakal Premier Awards

फ्युजन डान्स

तिच्या व्हायरल झालेल्या फोटोवरून सोनाली फक्त एक नाही तर बऱ्याच गाण्यांवर परफॉर्म करणार असल्याची चर्चा रंगलीय.

Sakal Premier Awards

गाणी आणि लूक

आता या परफॉर्मन्ससाठी तिने कोणती गाणी निवडली आहेत आणि तिचा लूक कसा असेल याचीही चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

Sakal Premier Awards

'या' दिवशी पार पडणार सोहळा

१२ जूनला ठाणे पश्चिममधील काशिनाथ घाणेकर सभागृहात संध्याकाळी ६ वाजता हा सोहळा पार पडणार असून अनेक कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Sakal Premier Awards

विनामूल्य प्रवेश

या अवॉर्ड सोहळयाला प्रवेश विनामूल्य असून तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची संधी मिळणार आहे.

Sakal Premier Awards

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarti Singh