शाहिदचा हटके अंदाज पाहिला का? पहा फोटो

| Sakal

शाहिद कपूर चा हटके लूकवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून फोटो शेअर केल्या आहेत

| Sakal

शाहिद कपूर हा सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असतो आणि नवनवीन पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो.

| Sakal

शाहिद कपूर यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 रोजी नवी दिल्लीमध्ये झाला. शाहिद कपूर जेव्हा तीन वर्षाचे होते. तेव्हा त्यांचे आई-वडील हे विभक्त झाले

| Sakal

शाहिद कपूर याने आपली चित्रपट कारकीर्द ही एका म्युझिकने सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट इश्क विश्क 2003 साली आला

| Sakal

शाहिद कपूर यांनी मीरा राजपूत यांच्यासोबत 2015 मध्ये लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत.

| Sakal

सध्या त्याचा जर्सी चित्रपटबॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय

| Sakal