अलायाच्या पारंपरिक लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड (Bollywood) क्षेत्रातील नवोदित कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे, अभिनेत्री अलाया एफ.

अलाया एफ (Alaya F) ही अभिनेत्री पूजा बेदीची (Pooja Bedi) मुलगी आहे.

आता अलायाचे पारंपरिक अंदाजातील काही फोटो व्हायरल होत आहेत.

अतिशय सुंदर असा तिचा फोटो अनेकांचं मन जिंकून जात आहे.

अलायाचा फोटोंमध्ये पारंपरिक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सध्या अलायाचे हे फोटो सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Alaya F