Hina Khan : हिना खान बनली 'कश्मीर की कली', देसी लूकवर चाहते घायाळ

| Sakal

हिना खान (Hina Khan) नेहमीच तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना थक्क करत असते.

| Sakal

या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीनं ईदच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक लूकमध्ये तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

| Sakal

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हिनानं तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून 'कश्मीर की कली' असं कॅप्शन लिहिलंय.

| Sakal

हिनाच्या या स्टाइलनं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

| Sakal

हिना खान सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसतेय.

| Sakal

हिना खाननं गुलाबी रंगाचा फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेला छोटा कुर्ता घातलाय. यासोबतच हिनानं फ्लोरल ब्लॉक प्रिंट ऑर्गेन्झा फॅब्रिकचा दुपट्टा देखील परिधान केलाय.

| Sakal