Photos : मनमोहक अदांनी जेनिफरने केला पाण्यामध्ये फोटोशूट

सुस्मिता वडतिले

अनेक सिरियलमध्ये काम केलेली जेनिफर विंगेट (Jennifer Winget) सौंदर्याच्या बाबतीत नेहमी पुढे असते. ती नेहमी सोशल मीडियावर काही ना काही फोटो शेअर करते.

jennifer winget | esakal

जेनिफरने पाण्यात भिजत असल्याचे सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे, जे पाहून चाहते वेडे झाले आहेत.

jennifer winget | esakal

फोटोंमध्ये जेनिफर विंगेटने (jennifer winget) निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला असून ती पाण्यात भिजलेली दिसत आहे.

jennifer winget | esakal

या फोटोत जेनिफरच्या चेहऱ्याचे भाव जितके चांगले तितके तिचा लूक आकर्षक दिसतोय.

jennifer winget | esakal

हा लूक पूर्ण करण्यासाठी जेनिफर विंगेटने नाकात नथ आणि हातात ब्रेसलेट घातली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे अभिनेत्रीचा लूक आणखीच इंटेन्स होत आहे.

jennifer winget | esakal

अभिनयाव्यतिरिक्त जेनिफर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. या फोटोंमध्ये जेनिफर एकापेक्षा जास्त पोज देताना दिसत होती. हे फोटो इतके मस्त आलेत की चाहते कमेंट्स करत आहेत.

jennifer winget | esakal

जेनिफर विंगेट टीव्ही मालिकांव्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

jennifer winget | esakal

या मालिकांमध्ये 'शाका लका बूम बूम', 'कुसुम', 'कोई दिल में है', 'कसौटी जिंदगी की', 'क्या होगा निम्मो का', 'कहानी घर घर की' आणि 'कहे तो होगा' या मालिकांचा समावेश आहे. याशिवाय 'सरस्वतीचंद्र', 'कुमकुम भाग्य', 'बेहद' आणि 'बेपनाह' यांचाही या यादीत समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

jennifer winget | esakal