'चल छय्य छय्य छय्या छय्या' हे मलाईकाचं गाणं आजही लोकांच्या आठवणीत आहे.
मलाईकाची 'फिटनेस' तीच्या लोकप्रियतेचं दुसरं कारण आहे असं म्हणायला हरकत नाही.
२०१६ मधे मलाईकाने अरबाझ खानशी असलेले पत्नीचे नाते तोडत घटस्फोट घेतला.
मलाईकाच्या मते ती तीच्या आईसारखी दिसते.अगदी स्ट्रॉंग आणि ठाम!
२०१९ मधे मलाईकाने अर्जून कपूरसोबत अनेक दिवसांपासून असलेल्या गुढ रिलेशनबद्दलची ऑफिशियल घोषणा केली होती.