गोल्डन वनपीस मध्ये प्रार्थना दिसतेय भलतीच गोड..

| Sakal

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे कायम पारंपरिक पोशाखात दिसणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यंदा काहीशा हॉट लुक मध्ये समोर आली आहे.

| Sakal

यावेळी तिने गोल्डन कलरचा वनपीस घालून काही खास पोज दिल्या आहेत.

| Sakal

प्रार्थनने या फोटोला 'प्यार तेरा, प्यार मुझे खींचे तेरी ओर' असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत ती नेहा हे पात्र साकारत आहे. मालिकेत नुकतेच तिचे लग्न झाले असून यश-नेहाची जोडी चाहत्यांना भावली आहे.

| Sakal

प्रार्थनाच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दर्शवलं आहे.

| Sakal