९० च्या दशकापासून बॉलीवूडमधे अॅक्टिव असणारी रविना तीच्या हटके लूकसाठी सोशल मीडियावर पसंत केली जाते.
रविना तंडन अनेक शोजमधे तीच्या हटके लूकमधे दिसून येते.ती घराबाहेर पडण्याआधी मिरर मधे सेल्फि घेत तीचा लूक चेक करत असते.
रविनाने दोन दिवसाआधीच तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटोज शेअर केले आहेत.
घराबाहेर पडण्याआधी रविना तयार होऊन कशी सेल्फि घेते ते तीने हे फोटोज शेअर करत दाखवले आहे.
रविनाने ९० च्या दशकात अनेक सुपरहित चित्रपट केले आहेत.
दहावीनंतरच तीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला होता.