Travel Diaries: साराचं सिक्वीन व्हाईट !हॉटनेसची भलतीच स्टाईलिश हाईट

| Sakal

अभिनेत्री सारा अली खान दरवेळी तिच्या इन्स्टा पोस्टवर तिचं नवं लूक घेऊन येते.

| Sakal

नुकतेच तुम्ही तिच्या बर्लिन ट्रिपचे फोटोज बघितलेच असेल.

| Sakal

यावेळी व्हाईट डिप सिक्वीन ब्लाऊज आणि पॅन्टमधे साराचं नवं लूक बघायला मिळतंय.

| Sakal

हा फोटोशूट तिनं इस्तंबूलमधे केलाय.

| Sakal

या भारी फोटोजला नेटकऱ्यांची भरभरून पसंती मिळालेली दिसतेय.

| Sakal