Web Series सुरु होण्याआधीच श्वेता तिवारी वादाच्या भोवऱ्यात

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत असते.

Actress Shweta Tiwari | Esakal

श्वेता तिवारी लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Actress Shweta Tiwari

Actress Shweta Tiwari | Esakal

आज वेब सीरिजच्या प्रमोशननिमित्त ती भोपाळला गेली होती.

Actress Shweta Tiwari | Esakal

भोपाळलमध्ये तिने एक वादग्रस्त विधान केले.

Actress Shweta Tiwari | Esakal

श्वेताच्या या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Actress Shweta Tiwari | Esakal

"माझ्या ब्रा ची साईज देवच घेत आहेत", असं वक्तव्य श्वेताने एका पत्रकार परिषदेत केलं.

Actress Shweta Tiwari | Esakal

श्वेताच्या वक्तव्यामुळे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

Actress Shweta Tiwari | Esakal

भोपाळ पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Shweta Tiwari | Esakal