सोनाली कुलकर्णीची पहिली संक्रांत पाहिलीत का?

| Sakal

सोनाली कुलकर्णी लग्नानंतर आपली पहिली संक्रांत साजरी करत आहे.

| Sakal

तिने जेव्हा संपूर्ण कुटुंब येतं एकत्र तेव्हाच साजरी होते पहिली संक्रांत अशी कॅप्शन देत संक्रांतीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअऱ केले आहेत.

| Sakal

सोनालीने काळी पैठणी नेसली असून तिने घातलेले हलव्याचे दागिनेही उठून दिसत आहेत. मंगळसूत्र, कानातले. गळ्यातला हार, कानातले, बाजूबंद, अंगठी, बांगड्या, बिंदी असे हलव्याचे दागिने घातल्याने तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.

| Sakal

लग्नानंतर येणारा प्रत्येक सण ती नवरा कुणाल आणि कुटूंबासह साजरा करते आहे.

| Sakal

लग्नानंतर आलेली पहिली संक्रांतही तिने सासर-माहेरच्या कुटूंबाससह दुबईत साजरी केली आहे.

| Sakal