अर्जूनच्या वाढदिवशी सोनम कपूरची खास पोस्ट..सोशल मीडियावरील फोटोज चर्चेत

सकाळ ऑनलाईन

अभिनेत्री सोनम कपूरसोबत अर्जून कपूरची बाँडिंग बालपणापासूनच खास आहे.

दोघेही बालपणापासूनच सोबत मोठे झाले आहेत.

सोनमने अर्जूनसोबतचा बालपणीचा एक दूर्मिळ फोटो पोस्ट केलाय.

अर्जूनच्या वाढदिवशी सोनमने त्याच्या सोबतचे बालपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.

त्याच्या या खास दिवसानिमित्त सोनमने त्याला शुभेच्छा देत सोशल मीडियावर फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे..

तिच्या पोस्टवर अर्जूनच्या वाढदिवसाठीच्या शुभेच्छांचा वर्षाव झालेला दिसतोय.