'बर्थ डे' पोस्टमधून आदिनाथ कोठारेनं काय केलं सूचित?

| Sakal

आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) आज त्याचा वाढदिवस(Birthday) सिंगापूरमध्ये सेलिब्रेट करत आहे.

| Sakal

आदिनाथनं बर्थ डे दिवशी फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहीलं आहे की, ''चिअर्स टू न्यू हॉरायझन्स''

| Sakal

आदिनाथच्या या बर्थ डे पोस्टवर सिने वर्तुळातील मित्र-मैत्रिणींसोबतच सर्वसामान्य चाहत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

आदिनाथ सध्या अधिक चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेत्री असलेली पत्नी उर्मिला कोठारेसोबत सुरु असलेल्या वादांमुळे. या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून काहीतरी बिनसलं असून ते वगेळे राहत असल्याची चर्चा आहे.

| Sakal

आदिनाथ कोठारेचा नुकताच 'चंद्रमुखी' हा बिग बजेट सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात त्यानं दौलतराव ही भूमिका केली आहे.

| Sakal

आदिनाथ केवळ अभिनेता नसून दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्याचं इंडस्ट्रीत नाव आहे. बॉलीवूडच्या '83' सिनेमात त्यानं रणवीर सिंगसोबत काम केलं आहे. या सिनेमात त्यानं दिलिप वेंगसरकरांची भूमिका साकारली होती.

| Sakal