आलियाचा ओव्हर साईज ब्लेजरचा किलर अंदाज; फोटो व्हायरल...

सुस्मिता वडतिले

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पुन्हा एकदा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील आपले काही फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती बॉस लेडीसारखी पोज देताना दिसत आहे.

alia bhatt

पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमधील आलियाची स्टाइल आणि स्वॅग पाहण्यासारखी आहे.

alia bhatt

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया भट्टने उत्तम कामगिरी केली आहे.

alia bhatt

नुकतंच आलियानं पांढऱ्या रंगाच्या को-ऑर्ड सेटवरील स्वत:चे काही फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केली आहे.

alia bhatt

आलिया भट्टचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत.

alia bhatt

आलिया भट्टने पांढऱ्या शॉर्ट ड्रेसची निवड केली आणि या ब्लेझरमध्ये तिचा हा लूक एकदम मस्त दिसतोय.

alia bhatt

आलिया भट्टने गोल्ड इयररिंग्स आणि हातामध्ये अंगठीसह आपला लूक पूर्ण केला. न्यूड आयशॅडो, मस्करा-ने भरलेल्या पापण्या आणि न्यूड लिपस्टिकचे शेड्स यामुळे आलियाने लूकला परफेक्शनकडे नेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

alia bhatt