अ‍ॅशेस मालिकेचा इतिहास अन् रंजक गोष्टी

Kiran Mahanavar

क्रिकेटच्या सर्वात जुन्या ट्रॉफीमध्ये भरलेली असते राख

Ashes series | sakal

इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाते ही सीरिज

Ashes series | sakal

पहिली सीरिज 1882-83 मध्ये इंग्लंडमध्ये खेळवली गेली

Ashes series | sakal

अ‍ॅशेस विजेत्याला दिलेली ट्रॉफी राखेने भरलेली असते

Ashes series | sakal

आत्तापर्यंत 77 वेळा खेळवली गेलीये अ‍ॅशेस सीरिज

Ashes series | sakal

ऑस्ट्रेलियाने 33 वेळा तर इंग्लंडने 32 वेळा जिंकली ट्रॉफी

Ashes series | sakal

या मालिकेत आतापर्यंत 335 कसोटी सामने खेळले गेले आहेत

Ashes series | sakal

डॉन ब्रॅडमन यांनी सीरिजमध्ये सर्वाधिक 5028 धावा केल्या आहेत

Ashes series | sakal

शेन वॉर्नच्या नावे सीरिजमध्ये सर्वाधिक 195 विकेटची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes series | sakal