Australian Open : नदालची पाऊलं चालती विश्वविक्रमाची वाट!

सुशांत जाधव

राफेल नदालने सलामीच्या सामन्यात सहज आणि सोपा विजय नोंदवत विश्वविक्रमाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकले.

Australian Open Spains Rafael Nadal special Photos | AFP

2009 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत तो ही स्पर्धा जिंकण्यासाठी संघर्ष करताना दिसला आहे.

Australian Open Spains Rafael Nadal special Photos | AFP

नोवाक जोकोविच आणि फेडररच्या अनुपस्थितीत यंदाची ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवून करियरमधील विक्रमी 21 वे ग्रँडस्लॅम उंचावण्याची त्याच्याकडे संधी आहे.

Australian Open Spains Rafael Nadal special Photos | AFP

झोकात सलामी दिल्यानंतर तो फायनलपर्यंत खेळणार का? आणि विक्रमाला गवसणी घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.