रडण्याने तणाव कमी होण्यासह होतात अनेक फायदे

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला हसण्याचे, आनंदी राहण्याचे फायदे माहित आहेत. मात्र तुम्हाला रडण्याचे फायदे माहित आहेत का?नसेल तर चला जाणून घेऊया

Benefits Of Crying | Esakal

रडण्याने आरोग्याला चांगला फायदा होतो.

Benefits Of Crying | Esakal

रडण्याने मानसिक स्वास्थ चांगले राहते.

Benefits Of Crying | Esakal

जादा स्ट्रेस असेल अशावेळी भरपूर रडून घ्या. जेणेकरून तुमचा स्ट्रेस कमी होईल.

Benefits Of Crying | Esakal

डोळे स्वच्छ होण्यास मदत होते.

Benefits Of Crying | Esakal

तुम्ही जेव्हा खूप रडता तेव्हा दु:ख कमी होते. यामुळे शांत झोप लागते.

Benefits Of Crying | Esakal

रडण्याने ब्रेन शांत होतो.यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो.

Benefits Of Crying | Esakal

बॅक्टीरिअल इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits Of Crying | Esakal