थंडा थंडा कूल कूल! पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे

सुस्मिता वडतिले

सामान्यपणे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यावे. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण जास्त ठेवावे. जेणेकरून पचनाचे विकार होणार नाहीत.

benefits to drinking water

शरीराला आवश्‍यक एवढ्या पाण्याचे सेवन न केल्यास काही व्यक्तींना डोकेदुखी, अर्धशिशी यांसारखे आजार उद्‌भवू शकतात.

benefits to drinking water

बध्दकोष्ठता सध्या सर्वसाधारणपणे आढळला जाणारा आजार आहे. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास बध्दकोष्ठतेचा आजार दूर होऊ शकतो.

benefits to drinking water

मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजनदेखील कमी होण्यास मदत होते.

benefits to drinking water

पाण्यामुळे चयापचयाचे प्रमाण वाढते.

benefits to drinking water

त्वचा तजेलदार दिसण्यासाठी पाण्याची मदत होते.

benefits to drinking water

त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी त्वचा संरक्षणात्मक म्हणून काम करत असते.

benefits to drinking water

अतिथंड पाणी पिऊ नये. थंड पाणी प्यायल्याने तहान लागत नाही. थंड पाणी आतड्यांतून शोषून घेतले जाते. त्यामुळे फ्रीजमधील पाणी आरोग्यास हितकारक नाही.

benefits to drinking water

शरीरातील पाणी कमी झाल्यास त्वचा कोरडी होऊन सुरकुत्या पडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits to drinking water