भारतातील टॉप सहा सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार, पाहा यादी

| Sakal

सध्या देशात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय, अशावेळी नवीन कार घेण्याचा विचार करणारे लोक अधिक मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात आहेत

| Sakal

मारुती सेलेरियो सध्या सर्वाधिक मायलेज असलेल्या कारच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे, कंपनीचा दावा आहे की ही 26.68kmpl मायलेज देते

| Sakal

Honda City e: HEV च्या मायलेजबद्दल कंपनीने 26.5 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.

| Sakal

Maruti WagonR AMT ही कार 25.19kmpl मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

| Sakal

मारुती डिझायरच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, हे वाहन 24,12 किमी प्रतिलिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

| Sakal

मारुती स्विफ्ट AMT ही कार 23.76kmpl चे मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

| Sakal

मारुती अल्टो ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे, ही कार 22.05kmpl मायलेज देते.

| Sakal