देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कार

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कारच्या यादीत मारुती सुझुकी वॅगनआर पहिल्या स्थानावर आहे.

सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुती स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे

जून 2022 मध्ये बलेनोच्या 16,103 वाहनांची विक्री झाली असून सर्वाधित विक्री होणारा कारच्या यादीत ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

यासोबतच कंपनीने जून 2022 मध्ये मारुती अल्टो कारचे 13,790 यूनिट विकले आहेत

Grand i10 NIOS ही अतिशय परवडणारी हॅचबॅक कार असून गेल्या महिन्यात या 8,992 वाहनांची विक्री केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.