भारतीनं कसं ठेवलंय 'गोला'चं डाएट?

प्रणाली मोरे

लाफ्टर क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी जेव्हा आपल्या मुलाचा म्हणजेच गोला उर्फ लक्ष्यचा चेहरा चाहत्यांना दाखवला तेव्हा त्या चिमुरड्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना लागून राहिली.

Esakal

भारती देखील मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मुलाचा हुक्कासोबतचा फोटो तिनं पोस्ट केला होता तेव्हा चाहत्यांना ते खटकले होते.

Esakal

भारतीला तिच्या चाहत्यानी मुलाविषयी म्हणजेच गोलाविषयी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये गोलाचे डाएट भारतीने कसे ठवलेय जेणेकरुन तो हेल्दी राहिल याबाबतही चाहत्यांनी भारतीकडनं जाणून घेतलं आहे.

Esakal

भारतीनं मुलाच्या डाएटविषयी म्हटलं आहे की, ती त्याला अंगावरचं दूध पाजते. कधी-कधी गोड चाखायला देते. बाहेरचं गाईचं दूधही पाजते.

Esakal

गोलू सहा महिन्याचा झाल्यावर आपण त्याला कारलं,दुधी,तुरी अशा सगळ्या भाज्या खायला देणार जो त्याचा पप्पा म्हजेच हर्ष लिंबाचिया खात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal