'पानी-पानी'! हॉट अक्षरा सिंहचा बोल्डनेस अदा!

| Sakal

भोजपुरी चित्रपट अभिनेत्री अक्षरा सिंहचा (Bhojpuri film actress Akshara Singh) एक वेगळाच अंदाज आहे. तिच्या फॅन्स फॉलोअर्सची संख्या जबरदस्त आहे.

| Sakal

अक्षरा भोजपुरी गाणे 'पानी पानी'मुळे अधिकच चर्चेत आली आहे. या गाण्यात ती बादशाह व खेसारी लाल यादव यांच्याबरोबर दिसली.

| Sakal

अक्षरा सिंह बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. तिचे झलक पाहण्यासाठी तिचे फॅन्स तिच्या इन्स्टाग्रामला फॉलो करत असतात.

| Sakal

अक्षरा तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंव्यतिरिक्त तिच्या डान्सचे व्हिडिओही शेअर करत असते.

| Sakal

अक्षराबाबत एक गोष्ट विलक्षण आहे, की ती पारंपरिकसह वेस्टर्न वेशभूषेतही खूप सुंदर दिसते.

| Sakal

अक्षराच्या इन्स्टाग्रामचे चार मिलियन फॉलोअर्स आहेत अन्‌ काही सेकंदांतच तिच्या पोस्टला लाखो लाइक्‍स मिळत असतात.

| Sakal

अक्षराने भोजपुरीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. खूपच कमी लोकांना माहीत आहे की अक्षरा एक चांगली गायिकाही आहे.

| Sakal

अक्षराचे वडील बिपिन सिंह आणि आई नीलिमा हे दोघेही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत.

| Sakal