भूमीच्या बिकिनी शूटवर हुमाचा टोमणा, वाचा काय आहे प्रकरण

| Sakal

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने ऑरेंज बिकिनी मध्ये काही खास फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

त्यानंतर या फोटोवर अभिनेत्री हुमा कुरेशी हिने 'कॉपी कॅट' अशी कमेंट केली आहे.

| Sakal

कारण हुमानेही अगदी एक दिवस आधीच अशाच पद्धतीचे फोटो शेयर केले होते.

| Sakal

ही कमेंट वाचून भूमी देखील गप्प बसली नाही, तिनेही हुमाला 'fellow' म्हणजे 'तुझ्यासारखीच' किंवा 'तुझीच' असे उत्तर दिले आहे.

| Sakal

हुमा आणि भूमी दोघेही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यांच्यातील हे गोड भांडण सध्या चर्चेचा विषयझाला आहे.

| Sakal