भूषण प्रधान म्हणतोय,'मी अजूनही सिंगल!'

प्रणाली मोरे

मराठी मालिका,सिनेमांतून आपल्या हॅन्डसम दिसण्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारा अभिनेता भूषण प्रधान(Bhushan Pradhan) 'अन्य'(Anya) या हिंदी सिनेमातून पदार्पण करीत आहे.

Sakal

भूषणच्या 'अन्य' सिनेमानं आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही Awards पटाकावले आहेत. हा सिनेमा समाजातील अनेक सत्य घटनांवर भाष्य करतो.

Sakal

आपला पहिला हिंदी सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होत असल्यामुळे आपल्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचं भूषण प्रधाननं म्हटलं आहे.

Sakal

भूषणनं आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यात त्यानं साकारलेल्या अनेक रोमॅंटिक भूमिकांना अधिक पसंत केलं गेलं असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेनं देखील त्याला अधिक प्रशंसा मिळवून दिली.

Sakal

मराठीतला हॅन्डसम हिरो म्हणूनही भूषण प्रधानची एक वेगळी ओळख आहे. सोशल मीडियावरही त्याच्या असंख्य Female Fans आहेत.

Sakal

काही दिवसांपूर्वी भूषण प्रधानचं नाव अभिनेत्री पूजा सावंत आणि भाग्यश्री लिमयेसोबत जोडलं गेलं होतं. पण यावर त्यानं स्पष्टिकरण देताना आपण अजुनही सिंगल असं म्हटलं होतं.

Sakal

पूजा सावंत आणि भाग्यश्री लिमये आपल्या चांगल्या मैत्रिणी आहेत असं म्हणत आपण अजुनही सिंगल असं भूषणनं अफवांवर स्पष्टिकरण देताना म्हटलं होतं.

Sakal

पूजा आणि भूषणच्या जोडीला ऑनस्क्रीनही भरपूर पसंती मिळाली आहे,तर ऑफस्क्रीनही हे दोघे अनेकदा एकत्र दिसतात. त्यामुळे अजुनही भूषण-पूजा मध्ये काहीतरी सुरू आहे अशा बातम्या अधनं-मधनं कानावर पडत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal